√अधिकारी_🅺🅰🆃🆃🅰™ WhatsApp Channel

√अधिकारी_🅺🅰🆃🆃🅰™

3.8K subscribers

About √अधिकारी_🅺🅰🆃🆃🅰™

♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..

Similar Channels

Swipe to see more

Posts

√अधिकारी_🅺🅰🆃🆃🅰™
√अधिकारी_🅺🅰🆃🆃🅰™
2/18/2025, 2:18:40 AM

ज्ञानेश कुमार 19 फेब्रुवारी 2025 पासून भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त असतील. 🤩 निवडणूक आयोग माहिती ⭐️स्थापना : 25 जानेवारी 1950 ⭐️सदस्य कार्यकाळ : 6 वर्षे / वयाची 65 वर्षे ⭐️सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त : राजीव कुमार ⭐️पहिले मुख्य निवडणूक आयुक्त : सुकुमार सेन ⭐️पहिली महिला निवडणूक आयुक्त : रमा देवी ⭐️25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो. ⭐️भारतीय राज्यघटनेच्या भाग XV च्या कलम 324 ते कलम 329 मध्ये निवडणूक आयोगाचा चा उल्लेख आहे ◾️भारतीय निवडणूक आयोग :  लोकसभा, राज्यसभा, राज्य विधानसभा, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या निवडणुका ◾️राज्य निवडणूक आयोग : राज्यांमधील पंचायत आणि नगरपालिकांच्या निवडणुका 🎉महाराष्ट्रात, राज्य निवडणूक आयोग (SECM) ची स्थापना 26 एप्रिल 1994 रोजी 73 व्या आणि 74 व्या दुरुस्तीनंतर करण्यात आली ◾️भारतीय संविधानात भाग 9 अ अंतर्गत 243(K) आणि 243Z(A)मध्ये राज्य निवडणूक आयोगाची तरतूद आहे. . 🫥 ☕️ हे लक्षात ठेवा ◾️श्री राजीव कुमार : भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ◾️श्री ज्ञानेश कुमार : भारताचे निवडणूक आयुक्त ◾️डॉ सुखबीर सिंग संधू: भारताचे निवडणूक आयुक्त ◾️दिनेश टी कुमार : महाराष्ट्र चे  निवडणूक आयुक्त (2025 पासून 5 वर्षे) ◾️श्री. डी.एन.चौधरी : महाराष्ट्राचे पाहिले निवडणूक आयुक (1994 ते 1999) ◾️श्रीमती. नीला सत्यनारायण : महाराष्ट्राच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त (2009 ते 2014). ❗️ज्ञानेश कुमार 19 फेब्रुवारी 2025 पासून भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त असतील.❗️

√अधिकारी_🅺🅰🆃🆃🅰™
√अधिकारी_🅺🅰🆃🆃🅰™
2/18/2025, 2:18:33 AM
Post image
Image
√अधिकारी_🅺🅰🆃🆃🅰™
√अधिकारी_🅺🅰🆃🆃🅰™
2/10/2025, 10:24:29 AM

*✅सरकारी नोकरी अपडेट!* `➡️10 फेब्रुवारी 2025` *✅[HPCL] हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2025 एकूण जागा : २३४ अंतिम दिनांक : १४ फेब्रुवारी २०२५* *✅[NFDC] नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2025 एकूण जागा : ०४ अंतिम दिनांक : १५ फेब्रुवारी २०२५* *✅[ECHS] एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम भरती 2025 एकूण जागा : २६ अंतिम दिनांक : ०७ मार्च २०२५* *✅Indian Air Force Agniveervayu Bharti 2025 एकूण जागा : जाहिरात पाहाअंतिम दिनांक : २४ फेब्रुवारी २०२५* *✅Indian Navy SSC Officer Bharti 2025 एकूण जागा : २७० अंतिम दिनांक : २५ फेब्रुवारी २०२५* *✅[CDAC] प्रगत संगणन विकास केंद्रात भरती 2025 एकूण जागा : ७४० अंतिम दिनांक : २० फेब्रुवारी २०२५* *✅[CISF] केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती 2025 एकूण जागा : ११२४ अंतिम दिनांक : ०४ मार्च २०२५* ━━━━━━━━━━━━━

√अधिकारी_🅺🅰🆃🆃🅰™
√अधिकारी_🅺🅰🆃🆃🅰™
2/8/2025, 8:46:50 AM

*दिल्लीमध्ये 70 जागासाठी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप सत्तेत* *🔔दिल्ली विधानसभा निवडणुक* 👼मतदान दिनांक :- 5 फेब्रुवारी 2025 👼मतदान मोजणी/निकाल :- 8 फेब्रुवारी 2025 👼एकाच टप्प्यात निवडणूक 👼एकसदनी विधिमंडळ - विधानसभा 👼विधानसभा एकूण जागा :- 70 👼विधानसभा बहुमत जागा :- 36

√अधिकारी_🅺🅰🆃🆃🅰™
√अधिकारी_🅺🅰🆃🆃🅰™
2/6/2025, 2:31:43 AM

#MorningBooster 👨‍🦱 6 वी पुरुष हॉकी इंडिया लीग 🏑2004-25 ◾️विजेता - श्राची रढ बंगाल टायगर्स (3 कोटी) ◾️उपविजेता -  हैदराबाद तुफान्स (2 कोटी) ◾️4-3 असा पराभव केला ◾️ठिकाण - बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम - राऊरकेला (ओडीसा) ◾️एकूण 8 संघ होते ◾️दिनांक -28 डिसेंबर 2024 ते 1 फेब्रुवारी 2025 पर्यत ➖ 👱‍♀️ 1 ली महिला हॉकी 🏑 इंडिया लीग 2004-25 ◾️विजेता - ओडिशा वॉरियर्स ◾️उपविजेता -  सूरमा हॉकी क्लबचा ◾️2-1 असा पराभव केला ◾️ठिकाण - मरंग गोमके जयपाल सिंग मुंडा अ‍ॅस्ट्रो टर्फ हॉकी स्टेडियम , रांची झारखंड ◾️एकूण 4 संघ होत ◾️दिनांक -12 जानेवारी ते 26 जानेवारी 2025 पर्यत ➖ 🤩 आजच्या काही Oneliner ◾️मुंबई महापालिकेचा ने मांडला 74 हजार 427 कोटींचा अर्थसंकल्प🔖 ◾️नायजर, माली आणि बुर्किना फासो यांनी अधिकृतपणे ECOWAS सोडले (ECOWAS हा पश्चिम आफ्रिकन राज्यांच्या आर्थिक समुदाय आहे) ◾️ECOWAS - Economic Community of West African States ◾️इराणने दोन नवीन क्षेपणास्त्रे बनवली आहेत: एतेमाद(1700Km-Ballistic)🚀आणि गदर-380(1000Km-anti warship)🚀 ➖ 🤩 अल्जेरीया सध्या चर्चेत आहेत ◾️अल्जेरियन लष्कराचे प्रमुख आणि राष्ट्रीय संरक्षण मंत्री प्रतिनिधी जनरल सैद चानेग्रिहा 06 ते 12 फेब्रुवारी दरम्यान भारताच्या अधिकृत दौऱ्यावर येणार आहेत ◾️हा उत्तर आफ्रिकेतील मगरेब प्रदेशातील एक देश आहे ◾️राजधानी - अल्जियर्स ◾️अधिकृत भाषा - अरबी बर्बर ◾️धर्म - सुन्नी इस्लाम (99%) ◾️अध्यक्ष - अब्देलमदजिद तेब्बून ◾️पंतप्रधान - नादिर लारबाओई ◾️लोकसंख्या - 46700000 ➖ 🤩 व्हाट्सअप्प द्वारे प्रशासन सेवा सुरू करणारे आंध्र प्रदेश हे जगातील पहिले राज्य बनले आहे ◾️नाव - मन मित्र 📱 ◾️मन मित्र' हा भारतातील पहिला Whatsapp आधारित प्रशासन प्लॅटफॉर्म सुरू केला आहे ◾️एकूण 161 प्रशासकीय सेवा दिल्या जातील ◾️सुरवात - 1 फेब्रुवारी 2025 (उंडवल्ली, अमरावती येथे) ◾️उदघाटन - नारा लोकेश (इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन आणि रिअल-टाइम गव्हर्नन्स (आरटीजी) मंत्री ◾️यासाठी 22 ऑक्टोबर 2024 रोजी दिल्लीत META सोबत सामंजस्य करार झाला होता ➖ 🤩 अमेरिकेत बेकायदा वास्तव्यास असलेल्या भारतीयांची अमेरिकेने परत भारतात पाठवले ◾️पहिल्या फेरीत - 104 भारतीयांना परत पाठवण्यात आले 🇮🇳 ◾️5 फेब्रुवारी ला अमृतसर विमानतळावर हे विमान प्रवासी घेऊन उतरले ◾️अमेरिकन लष्कराचे C17 विमानाने 🛬 परत आले ◾️भारत हा 5 वा देश बनला आहे ◾️ग्वाटेमाला, होन्डुरास, इक्वाडोर आणि पेरू या देशांच्या नंतर अमेरिकने भारतीय लोकांना परत पाठवले आहे ◾️अमेरिकेने अश्या सुमारे 18 हजार बेकायदेशीर राहिलेल्या भारतीयांची यादी आहे सांगितले ◾️यापूर्वी नोव्हेंबर 2023 ते ऑक्टोबर 2024 दरम्यान 519 भारतीय नागरिकांना भारतात परत पाठवण्यात आले होते ➖ 🤩 नुकतेच निधन झालेल्या काही महत्वाच्या व्यक्ती ◾️आगा खान चौथे -इस्माइली मुस्लिमांचे आध्यात्मिक नेते ◾️वेंकटरामन - आकाशवाणीचे ज्येष्ठ वृत्त वाचक (पहिले तामिळ आवाज ) ◾️डॉ. चेरियन - प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ ◾️नरेंद्र चपळगावकर - ज्येष्ठ लेखक आणि निवृत्त न्यायाधीश ◾️पी जयचंद्रन - ज्येष्ठ पार्श्वगायक ◾️प्रीतिश नंदी - पत्रकार , लेखक , माजी राज्यसभा खासदार ◾️के. एस. मणिलाल - प्रसिद्ध वनस्पती शास्त्रज्ञ ◾️लतिका कट्ट - प्रसिद्ध शिल्पकार ◾️ब्रायन मर्फी - ज्येष्ठ अभिनेते ◾️हॉर्स्ट कोहलर - माजी जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष आणि IMF प्रमुख ◾️नवीन चावला - माजी मुख्य निवडणूक आयुक्त(2009 लोकसभा) ➖➖➖➖➖ ✍️ संकलन :- ©चालू घडामोडी 2025 👑

√अधिकारी_🅺🅰🆃🆃🅰™
√अधिकारी_🅺🅰🆃🆃🅰™
1/30/2025, 2:10:40 AM

🇮🇳 26 जानेवारी - प्रजासत्ताक दिनाचे काही महत्वाच्या गोष्टी ◾️2025 प्रजासत्ताक दिनाचे पाहुणे - प्रबोवो सुबियांतो(इंडोनेशिया राष्ट्रपती) ◾️भारताचा पहिला प्रजासत्ताक दिवस -1950 ला पण इंडोनेशिया देशाचे राष्ट्रपती प्रमुख पाहुणे होते - सुकरणो ◾️2025 प्रजासत्ताक परेड ची थीम - स्वर्णिम भारत - विरासत और विकास” ◾️इंडोनेशियातील 352 सदस्यीय मार्चिंग आणि बँड युनिटसह एलिट मार्चिंग दलांनी राष्ट्रीय राजधानीतील कर्तव्य पथ येथे परेडमध्ये भाग घेतला.(पहिल्यांदा असा विदेशी सहभाग फ्रान्स ने घेतला होता) ◾️प्रबोवो सुबियांतो यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आयोजित केलेल्या मेजवानीत इंडोनेशियातील एका शिष्टमंडळाने 'कुछ कुछ होता है' हे बॉलीवूड गाणे गायले. ◾️प्रजासत्ताक परेड कमांडर "लेफ्टनंट जनरल भवनीश कुमार" परेडचे नेतृत्व करतील ◾️राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सलामी देणारी कॅप्टन डिंपल सिंग भाटी ही पहिली महिला लष्करी अधिकारी ठरली (चालत्या मोटारसायकलवर 12 फूट शिडीवरून सलामी) ◾️सहाय्यक कमांडंट ऐश्वर्या जॉय एम यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 148 सदस्यीय महिलांची तुकडी होती त्याचे नेतृत्व कवले आणि  'नारी शक्ती' चे प्रदर्शित केले.  ◾️2024 पासूनच मुर्मू पारंपारिक बग्गीमध्ये यायला लागल्या (1984 ते 2024 पर्यंत काळ्या लिमोझिनचा(कार) वापर झाला ) , यावर्षीही पारंपरिक बग्गी वापरली गेली (1984 इंदिरा गांधी हत्येनंतर बग्गी वापरणे बंद केले होते) ◾️पहिल्यांदाच त्रि-सेवा झांकी प्रदर्शित झाली  यामध्ये लष्कर, नौदल आणि हवाई यांनी एकत्र "सशक्त आणि सुरक्षित भारत " या थीमसह  संयुक्त ऑपरेशन कक्ष दाखवला. ◾️5,000 हून अधिक लोक आणि आदिवासी कलाकार 50 हून अधिक नृत्य प्रकार सादर केले  " " जयती जय मम् भरतम" या थीम वर  यासाठी 'द लार्जेस्ट इंडियन फोक व्हरायटी डान्स'साठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये याची नोंद ➖ 🤩 महाराष्ट्राचे 7 वे निवडणूक आयुक्त म्हणून दिनेश वाघमारे यांनी पदभार स्वीकारला ◾️28 जानेवारी ला पदभार स्वीकारला ◾️वरिष्ठ सचिव दर्जाचे IAS अधिकारी आहेत ◾️1994 बॅच चे IAS अधिकारी ◾️1996 साली पहिल्यांदा रत्नागिरी जिल्ह्याचे सहायक जिल्हाधिकारी 💡 हे लक्षात ठेवा ◾️26 एप्रिल 1994 रोजी - महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग स्थपणा ◾️दिनेश टी कुमार : महाराष्ट्र चे  निवडणूक आयुक्त (2025 पासून 5 वर्षे) ◾️श्री. डी.एन.चौधरी : महाराष्ट्राचे पाहिले निवडणूक आयुक (1994 ते 1999) ◾️श्रीमती. नीला सत्यनारायण : महाराष्ट्राच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त (2009 ते 2014). ➖ 🤩 ऑस्ट्रेलियन ओपन 2025 संपूर्ण विजेत्यांची यादी (ही ग्रँड स्लॅमची 56 वी आवृत्ती आहे) 👨‍🦱 ऑस्ट्रेलिया ओपन पुरुष 2025 🎾 ◾️पुरुष विजेता - जॅनिक सिनर (इटली) ◾️पुरुष उपविजेता -अलेक्झांडर झ्वेरेव्ह (जर्मनी) ◾️६–३, ७–६(७–४), ६–३ असा विजय ◾️जॅनिक सिनर ने सलग दुसऱ्या वेळी ही स्पर्धा जिंकली (2024 अंक 2025) ◾️जॅनिक सिनर ने त्याच्या कारकिर्दीतील 3 रे ग्रँड स्लॅम जिंकले ◾️नोव्हाक जोकोविचने ही स्पर्धा सर्वात जास्त म्हणजे 10 वेळा ही स्पर्धा जिंकली आहे 👱‍♀️ ऑस्ट्रेलिया ओपन महिला 2025 🎾 ◾️महिला विजेता - मॅडिसन कीजने ( अमेरिका) ◾️महिला उपविजेता - आर्यना सबालेन्का ◾️6-3, 2-6, 7-5 असा विजय मिळवला ◾️सेरेना विल्यम्स यांनी ही स्पर्धा सर्वात जास्त म्हणजे 7 वेळा ही स्पर्धा जिंकली आहे 👫 ऑस्ट्रेलिया ओपन पुरुष दुहेरी 2025🎾 ◾️विजेता - हॅरी हेलिओवारा(फिनलँड) आणि ग्रेट हेन्री पॅटेन (ब्रिटन) ◾️उपविजेता -  सिमोन बोलेली आणि अँड्रिया वावसोरी ◾️विजय ६-७(१६), ७-६(५), ६-३ 👫 ऑस्ट्रेलिया ओपन महिला दुहेरी 2025🎾 ◾️विजेता - कॅटेरिना सिनियाकोवा आणि टेलर टाऊनसेंड ◾️उपविजेता - हसिह सु-वेई आणि जेलेना ओस्टापेन्को ◾️विजय - 6-2, 6-7(4) 6-3 👫ऑस्ट्रेलिया ओपन मिश्र दुहेरी 2025🎾 ◾️विजेता-  ऑलिव्हिया गाडेकी (ऑस्ट्रेलिया) आणि जॉन पीर्स ◾️उपविजेता - किम्बर्ली बिरेल आणि जॉन-पॅट्रिक स्मिथ ◾️विजय - 3-6, 6-4, 10-6 असा ➖ ☕️ एका वर्षात 4 ग्रँड स्लॅम स्पर्धा असतात - यांचा क्रम पण लक्षात ठेवा खूप महत्वाचा आहे ◾️ऑस्ट्रेलियन ओपन ( जानेवारी महिना ) 1905 ◾️फ्रेंच ओपन ( मे - जून महिना) 1891 ◾️विम्बल्डन (जून - जुलै महिना) - 1877 ◾️यु एस ओपन ( ऑगस्ट - सप्टेंबर महिना ) 1881 ◾️सर्वात जुनी स्पर्धा -विम्बल्डन 1877

👍 🙏 3
Link copied to clipboard!