
√अधिकारी_🅺🅰🆃🆃🅰™
February 6, 2025 at 02:31 AM
#morningbooster
👨🦱 6 वी पुरुष हॉकी इंडिया लीग 🏑2004-25
◾️विजेता - श्राची रढ बंगाल टायगर्स (3 कोटी)
◾️उपविजेता - हैदराबाद तुफान्स (2 कोटी)
◾️4-3 असा पराभव केला
◾️ठिकाण - बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम - राऊरकेला (ओडीसा)
◾️एकूण 8 संघ होते
◾️दिनांक -28 डिसेंबर 2024 ते 1 फेब्रुवारी 2025 पर्यत
➖
👱♀️ 1 ली महिला हॉकी 🏑 इंडिया लीग 2004-25
◾️विजेता - ओडिशा वॉरियर्स
◾️उपविजेता - सूरमा हॉकी क्लबचा
◾️2-1 असा पराभव केला
◾️ठिकाण - मरंग गोमके जयपाल सिंग मुंडा अॅस्ट्रो टर्फ हॉकी स्टेडियम , रांची झारखंड
◾️एकूण 4 संघ होत
◾️दिनांक -12 जानेवारी ते 26 जानेवारी 2025 पर्यत
➖
🤩 आजच्या काही Oneliner
◾️मुंबई महापालिकेचा ने मांडला 74 हजार 427 कोटींचा अर्थसंकल्प🔖
◾️नायजर, माली आणि बुर्किना फासो यांनी अधिकृतपणे ECOWAS सोडले (ECOWAS हा पश्चिम आफ्रिकन राज्यांच्या आर्थिक समुदाय आहे)
◾️ECOWAS - Economic Community of West African States
◾️इराणने दोन नवीन क्षेपणास्त्रे बनवली आहेत: एतेमाद(1700Km-Ballistic)🚀आणि गदर-380(1000Km-anti warship)🚀
➖
🤩 अल्जेरीया सध्या चर्चेत आहेत
◾️अल्जेरियन लष्कराचे प्रमुख आणि राष्ट्रीय संरक्षण मंत्री प्रतिनिधी जनरल सैद चानेग्रिहा 06 ते 12 फेब्रुवारी दरम्यान भारताच्या अधिकृत दौऱ्यावर येणार आहेत
◾️हा उत्तर आफ्रिकेतील मगरेब प्रदेशातील एक देश आहे
◾️राजधानी - अल्जियर्स
◾️अधिकृत भाषा - अरबी बर्बर
◾️धर्म - सुन्नी इस्लाम (99%)
◾️अध्यक्ष - अब्देलमदजिद तेब्बून
◾️पंतप्रधान - नादिर लारबाओई
◾️लोकसंख्या - 46700000
➖
🤩 व्हाट्सअप्प द्वारे प्रशासन सेवा सुरू करणारे आंध्र प्रदेश हे जगातील पहिले राज्य बनले आहे
◾️नाव - मन मित्र 📱
◾️मन मित्र' हा भारतातील पहिला Whatsapp आधारित प्रशासन प्लॅटफॉर्म सुरू केला आहे
◾️एकूण 161 प्रशासकीय सेवा दिल्या जातील
◾️सुरवात - 1 फेब्रुवारी 2025 (उंडवल्ली, अमरावती येथे)
◾️उदघाटन - नारा लोकेश (इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन आणि रिअल-टाइम गव्हर्नन्स (आरटीजी) मंत्री
◾️यासाठी 22 ऑक्टोबर 2024 रोजी दिल्लीत META सोबत सामंजस्य करार झाला होता
➖
🤩 अमेरिकेत बेकायदा वास्तव्यास असलेल्या भारतीयांची अमेरिकेने परत भारतात पाठवले
◾️पहिल्या फेरीत - 104 भारतीयांना परत पाठवण्यात आले 🇮🇳
◾️5 फेब्रुवारी ला अमृतसर विमानतळावर हे विमान प्रवासी घेऊन उतरले
◾️अमेरिकन लष्कराचे C17 विमानाने 🛬 परत आले
◾️भारत हा 5 वा देश बनला आहे
◾️ग्वाटेमाला, होन्डुरास, इक्वाडोर आणि पेरू या देशांच्या नंतर अमेरिकने भारतीय लोकांना परत पाठवले आहे
◾️अमेरिकेने अश्या सुमारे 18 हजार बेकायदेशीर राहिलेल्या भारतीयांची यादी आहे सांगितले
◾️यापूर्वी नोव्हेंबर 2023 ते ऑक्टोबर 2024 दरम्यान 519 भारतीय नागरिकांना भारतात परत पाठवण्यात आले होते
➖
🤩 नुकतेच निधन झालेल्या काही महत्वाच्या व्यक्ती
◾️आगा खान चौथे -इस्माइली मुस्लिमांचे आध्यात्मिक नेते
◾️वेंकटरामन - आकाशवाणीचे ज्येष्ठ वृत्त वाचक (पहिले तामिळ आवाज )
◾️डॉ. चेरियन - प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ
◾️नरेंद्र चपळगावकर - ज्येष्ठ लेखक आणि निवृत्त न्यायाधीश
◾️पी जयचंद्रन - ज्येष्ठ पार्श्वगायक
◾️प्रीतिश नंदी - पत्रकार , लेखक , माजी राज्यसभा खासदार
◾️के. एस. मणिलाल - प्रसिद्ध वनस्पती शास्त्रज्ञ
◾️लतिका कट्ट - प्रसिद्ध शिल्पकार
◾️ब्रायन मर्फी - ज्येष्ठ अभिनेते
◾️हॉर्स्ट कोहलर - माजी जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष आणि IMF प्रमुख
◾️नवीन चावला - माजी मुख्य निवडणूक आयुक्त(2009 लोकसभा)
➖➖➖➖➖
✍️ संकलन :- ©चालू घडामोडी 2025 👑