
Mahesh Landge
January 27, 2025 at 09:13 AM
पिंपरी-चिंचवडची कन्या कु. श्रेया जगदाळे हिची 17 वर्षांखालील राष्ट्रीय क्रिकेटस्पर्धेत निवड झाली.🏆 क्रीडा प्रशिक्षक श्री. विजय जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदिनाथ स्पोर्ट्स फाउंडेशनच्या माध्यमातून कु. श्रेया हिने क्रिकेटचे धडे गिरवले आहे. राष्ट्रीय स्तरावर क्रिकेट विश्वात तिच्यामाध्यमातून शहराचा लौकीक वाढावा अशी सदिच्छा आणि आशीर्वाद तिच्या पाठिशी आहेत. तिची कामगिरी युवा खेळाडुंसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. 🏏
*क्रिकेटपटू कु. श्रेया जगदाळे हिचे मन:पूर्वक अभिनंदन व शुभेच्छा..!💐*
https://www.facebook.com/share/p/15a2cCxpjp
👍
❤️
🙏
23