
Mahesh Landge
January 29, 2025 at 08:15 AM
*पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कामगिरीचे कौतूक...*💐
पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आंतरराष्ट्रीय सायबर टोळीचा पर्दाफाश केला आहे. कंबोडिया देशातून ही टोळी अनेक भारतीयांना गंडा घालत होती. या टोळीसाठी सक्रिय असणारा भारतातील मुख्य सुत्रधार सॅम उर्फ डेव्हिड उर्फ संबीधकुमार नायकच्या हिंजवडी येथे मुसक्या आळवण्यात पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर विभागाला यश आले आहे. मुख्य आरोपीसह झारखंड, गुजरात, उडीसा येथील पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
*आम्ही पिंपरी-चिंचवडकर, एकजुटीने राहणार, सुरक्षीत शहर घडवणार.. !*
https://www.facebook.com/share/p/129mjuGqpBs/
👍
❤️
🇮🇳
🙏
52