Mahesh Landge

Mahesh Landge

20.1K subscribers

Verified Channel
Mahesh Landge
Mahesh Landge
January 29, 2025 at 05:51 PM
पिंपरी-चिंचवडमधील मोशी येथून तीर्थक्षेत्र तुळजाभवानी देवीच्या दर्शनाहून परत येताना खासगी बस घाटातील वळणावर उलटली. या घटनेत एका महिला भाविकाचा मृत्यू झाला असून, अनेक भाविक जखमी झाले आहेत. ही घटना दुर्दैवी आहे. अपघातात जखमी भाविकांना धाराशिवच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. बसमधील सर्व भाविक पिंपरी-चिंचवडच्या मोशी आणि डूडुळगाव येथील रहिवासी आहेत. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या भगिनीला भावपूर्ण श्रद्धांजली..! संबंधित कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या दु:खात आम्ही सहभागी आहोत.💐 https://www.facebook.com/share/p/15MetApu6e
😢 💐 🙏 👏 ❤️ 😔 😰 40

Comments