Mahesh Landge

Mahesh Landge

20.1K subscribers

Verified Channel
Mahesh Landge
Mahesh Landge
January 30, 2025 at 09:32 AM
तीर्थक्षेत्र तुळजापूर येथून दर्शन घेऊन परत येणाऱ्या भाविकांच्या बसला बुधवारी घाटातील तीव्र वळणावर अपघात झाला. या अपघातातील जखमी भाविकांना सोलापूर, धारशीव आणि तुळजापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मी रात्री उशिरा तीनही रुग्णालयांना भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली. https://www.facebook.com/share/p/1B3cu3qZ8q/
❤️ 👍 🙏 ❤‍🩹 60

Comments