Mahesh Landge

Mahesh Landge

20.1K subscribers

Verified Channel
Mahesh Landge
Mahesh Landge
February 4, 2025 at 04:31 AM
‘‘आधी लगीन कोंढाण्याचे.. मग माझ्या रायबाचे...’’ म्हणत शिवरायांसाठी प्राणांची आहुती देऊन गड जिंकणारा सिंह सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या शौर्य दिनानिमित्त पराक्रमाच्या अखंड परंपरेला मानाचा त्रिवार मुजरा !💐💐 https://www.facebook.com/share/p/15t1cNdwGM/
🙏 👍 🚩 ❤️ 👏 33

Comments