BBC News Marathi

BBC News Marathi

36.9K subscribers

Verified Channel
BBC News Marathi
BBC News Marathi
February 6, 2025 at 03:05 AM
नागा साधू आपल्या चित्र-विचित्र तपस्यांमुळे तसेच वर्तनामुळे चर्चेत येतात. यंदाचे काही साधू त्यांच्या आक्रमक होण्यामुळे तसेच पत्रकारांना मारहाण करण्यामुळेही चर्चेत आले. मात्र, हेच साधू कधीकाळी लढवय्ये साधू होते, अशी इतिहासाची पाने सांगतात. *सविस्तर वाचा-* https://www.bbc.com/marathi/articles/cy081p1n0w5o?at_campaign=ws_whatsapp
👍 💩 😂 🙏 ✝️ 🍌 👎 🖕 13

Comments