
BBC News Marathi
36.9K subscribers
Verified ChannelAbout BBC News Marathi
This is BBC Marathi’s Official WhatsApp Channel. BBC World Service provides news stories and analysis. Collective Newsroom publication for the BBC https://www.bbc.com/marathi Privacy notice : https://www.bbc.com/marathi/articles/cydd7z89devo
Similar Channels
Swipe to see more
Posts

'एक्सियम-4' मिशन दोनदा पुढे का ढकललं? भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला कधी अवकाशात झेपावणार? https://www.bbc.com/marathi/articles/c0lnrd4yw0zo?at_campaign=ws_whatsapp

लोकल ट्रेनना स्वयंचलित दरवाजे लावणं म्हणजे अनेकांना 'रोगापेक्षा इलाज भयंकर' असं का वाटतंय? https://www.bbc.com/marathi/articles/c0qgxpjzg3xo?at_campaign=ws_whatsapp

Digipin नक्की आहे तरी काय? पिनकोडची जागा घेणार का? https://www.bbc.com/marathi/articles/c98907ner72o?at_campaign=ws_whatsapp

नात्यात लग्न केलं तर मुलांमध्ये व्याधी निर्माण होतात?https://www.bbc.com/marathi/international-46620347?at_campaign=ws_whatsapp

महिलांना प्रसूती रजा (मॅटर्निटी लिव्ह) देण्याबाबतची केंद्र आणि राज्य सरकारची सध्याची नियमावली काय सांगते? https://www.bbc.com/marathi/articles/c0eq3jwz3l8o?at_campaign=ws_whatsapp

पंजाबी हिप-हॉप स्टार सिद्धू मुसेवालाची भाडोत्री मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून त्याची हत्या केली तेव्हा ती संपूर्ण घटना भारताला हादरवणारी होती. काही तासांतच, गोल्डी ब्रार नावाच्या एका पंजाबी गँगस्टरनं फेसबुकवर पोस्ट करून ही हत्या केल्याची जबाबदारी स्वीकारली. आता 'BBC Eye' ने ब्रारशी संपर्क साधला आणि सिद्धू मुसेवालालाच का आणि कसं लक्ष्य करण्यात आलं याबाबत त्याला थेट प्रश्न विचारला. https://www.bbc.com/marathi/articles/c87jv7yjv4qo?at_campaign=ws_whatsapp

*जेव्हा बाळासाहेब ठाकरे पु.ल. देशपांडे यांच्यापुढे नतमस्तक झाले होते...* पुलंनी युती सरकारविरोधात केलेलं एक भाषण, त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्यावर केलेली टीका आणि नंतर मागितलेली माफी या सगळ्या प्रसंगाला आज (12 जून) पुलंच्या स्मृतीदिनानिमित्त दिलेला उजाळा. https://www.bbc.com/marathi/articles/cj93kvpj8l3o?at_campaign=ws_whatsapp

केटामाईन: भारतात तयार होणाऱ्या औषधाचा ड्रग् म्हणून वापर, आंतरराष्ट्रीय स्तरावरचे रॅकेट चालते कसे? https://www.bbc.com/marathi/articles/cx2qzgzn4vko?at_campaign=ws_whatsapp

सिद्धू मुसेवालाची हत्या कुणी आणि का केली? - 'BBC इंडिया आय'चं इन्व्हेस्टिगेशन *पाहा व्हीडिओ :* https://www.bbc.com/marathi/articles/c629ey03rdxo?at_campaign=ws_whatsapp

‘घागर विठोबा’ची नेमकी कहाणी काय आहे? वाचा, साने गुरुजींच्या स्मृतिदिनानिमित्त - https://www.bbc.com/marathi/articles/cvg7k8y8gdzo?at_campaign=ws_whatsapp