BBC News Marathi

BBC News Marathi

36.9K subscribers

Verified Channel
BBC News Marathi
BBC News Marathi
February 6, 2025 at 05:54 AM
मोटरसायकल सोडता भारतानं उपग्रह बनवण्याच्या उपकरणावरचा आयात करही अगदी शून्यावर आणला आहे. त्याचा 2023 मध्ये भारताला 9.2 कोटी डॉलर्सचा पुरवठा करणाऱ्या अमेरिकेतील निर्यातदारांना मोठा फायदा झाला. *सविस्तर वाचा-* https://www.bbc.com/marathi/articles/cy8x1vdrx2jo?at_campaign=ws_whatsapp
👍 1

Comments