
BBC News Marathi
February 7, 2025 at 01:16 AM
महानगरपालिका, नगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार वर्षांपासून रखडल्या आहेत. स्थानिक पातळीसह एकूणच लोकशाही प्रक्रियेलाही त्याच त्याचा फटका बसत असल्याचं अभ्यासकांचं मत आहे.
https://www.bbc.com/marathi/articles/c5y7ekk9z5no?at_campaign=ws_whatsapp
👍
❤️
💯
😢
🪷
6