
BBC News Marathi
February 7, 2025 at 02:32 AM
बाबासाहेबांना ज्ञानार्जन करताना संसारातील इतर गोष्टींचा व्याप नको म्हणून रमाईंनी त्यांचं किती ओझं स्वतःच्या खांद्यावर घेतलं होतं, हे माहिती असायला हवं. रमाईंच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या या समर्पणाची जाणीव करून देणारा हा लेख.
https://www.bbc.com/marathi/articles/c4gp5950366o?at_campaign=ws_whatsapp
❤️
🙏
👍
✝️
💙
40