
BBC News Marathi
February 8, 2025 at 04:16 AM
पुण्यामध्ये गियान बारे सिंड्रोमचा प्रसार पिण्याच्या पाण्याद्वारे झाल्याचं समोर आलंय. या पार्श्वभूमीवर कोणतं पाणी प्यायचं, उकळलेलं की फिल्टर केलेलं? RO फिल्टरचं पाणी किती चांगलं? हे जाणून घेवूयात.
https://www.bbc.com/marathi/articles/cwyp2vn49v5o?at_campaign=ws_whatsapp
😢
😮
2