BBC News Marathi

BBC News Marathi

36.9K subscribers

Verified Channel
BBC News Marathi
BBC News Marathi
February 8, 2025 at 06:33 AM
उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील कुंभमेळ्यात मौनी अमावस्येच्या दिवशी चेंगराचेंगरीची घटना घडली होती. या दुर्दैवी घटनेत अनेकांचा मृत्यू झाला होता. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, आणखी दोन ठिकाणीही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. https://www.bbc.com/marathi/articles/c1km2281yw4o?at_campaign=ws_whatsapp
👍 😢 ✝️ 😡 😮 🩴 8

Comments