छत्रपती_शिवाजी_महाराज_🚩.                                            शिवरायांचे_वारकरी.🚩
छत्रपती_शिवाजी_महाराज_🚩. शिवरायांचे_वारकरी.🚩
February 10, 2025 at 05:55 PM
कुच नही हवा है 😮‍💨 ..... मुझे लगा शिवा है 😰 औरंगजेबचा मामा एक बलाढ्य सुलतान शायीस्तेखान मोठा फौजफाटा घेऊन स्वराज्यावर चालून आला. त्या काळात राजे इतर शत्रूंशी झुंज देण्यात गुंतले होते याचा गैरफायदा घेत याने स्वराज्यात नासधूस सुरू केली. राजांना पुरेसा न ओळखणारा हा शाईस्तेखान नावाचा सैतान त्या अफाट सैन्याचा जीवावर म्हणतो कसा " ये शिवाजी का मुलुख है कितना मेरे तीन उनगलियो इतना " मग जेव्हा महाराज लाल महालात परतले. तेव्हा याच शाईस्त्याची एवढी पळता भुई झाली की, पळताना त्याची तीन बोटे कापली गेली. त्यानंतर राजांच्या या हल्ल्याने त्याने एवढी धास्ती घेतली की, परत स्वराज्याकडे पहायचा विचारसुद्धा त्याने केला नाही... देशाला #surgicaldtrike शब्दाची ओळख आत्ता अलीकडे झाली असेल पण देशातील पहिला सर्जिकल स्ट्राईक शिवछत्रपतींनी कधीच करून इतिहास रचला आहे हे आपणास ज्ञात असावे 🔥💪 -- आदेश म्हस्के ✒️ #दहशत #लालमहाल #शिवा
❤️ 🙏 🚩 8

Comments