छत्रपती_शिवाजी_महाराज_🚩. शिवरायांचे_वारकरी.🚩
February 11, 2025 at 03:33 AM
तणावावर विजय मिळवणे म्हणजे काही रॉकेट सायन्स नाही. फक्त ज्या गोष्टी त्रास देतात त्याकडे दुर्लक्ष करणे. आपल्या कामात लक्ष घालणे, छंद जोपासणे, आनंदी राहणे, कधीही नकारात्मक विचार न करणे, कोणत्याही विचारला (मुख्यत्वे नकारात्मक विचारला) वरचढ होऊ न देणे, चांगल्या गोष्टी पाहणे, चुकीच्या गोष्टी दूर सारणे, मित्र परिवार कुटुंबासमोर नकारात्मक न बोलता सकारात्मक आनंदी मानसिकता ठेवणे, ध्यानधारणा करणे, योगासने, प्राणायम... अशा विविध मार्गांनी आपण तणावावर नियंत्रण मिळवू शकतो.
*आपला दिवस आनंदी जावो 🌼*
❤️
4