छत्रपती_शिवाजी_महाराज_🚩.                                            शिवरायांचे_वारकरी.🚩
छत्रपती_शिवाजी_महाराज_🚩. शिवरायांचे_वारकरी.🚩
February 11, 2025 at 08:15 AM
श्री शंभूछत्रपती राज्याभिषेक सोहळ्याचे प्रमुख आधारस्तंभ आणि मार्गदर्शक ! वेळोवेळी दुर्गदुर्गेश्वर रायगड वर लक्ष घालून अनेक कामे मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध असणारे, सामाजिक प्रश्नांसाठी नेहमी जागरूक भूमिका घेऊन त्यात सढळ मनाने सहभागी होणारे असे श्रीमंत युवराज संभाजीराजे छत्रपती वाढदिवस अभिष्टचिंतन महाराज ! *उदंड आयुष्याचा अनंत शुभेच्छा🙏🌼*
❤️ 6

Comments