
छत्रपती_शिवाजी_महाराज_🚩. शिवरायांचे_वारकरी.🚩
February 11, 2025 at 06:09 PM
प्रबळ केंद्रीय सत्ता !
छत्रपती शिवाजी महाराजांची मंत्री परिषद जरी सर्वोच्च कार्यकारी मंडळ असले तरी त्यांना आपल्या अनुपस्थितीत प्रतिनिधी (राज्यमंत्री) नेमण्याचे अथवा आपल्या विभागात कर्मचारी नेमण्याचे अधिकार नव्हते ते फक्त छत्रपतींना होते...
शिवराज्यात सर्व कर्मचाऱ्यांच्या बदल्या नियमितपणे तीन वर्षांनी होत असत कोणताही अधिकारी अथवा कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच खात्यात राहिला तर त्याच्यात हुकुमशाही व अरेरावीची प्रवृत्ती बळावते तो भ्रष्टाचारी बनण्याची शक्यता देखील वाढते हे लक्षात आल्यामुळेच हे नियम बनवण्यात आले...
महाराष्ट्रात बदलीचा अधिनियम लागु व्हायला बराच कालांतराने उजडावे लागले त्यापुर्वी सुमारे ३५० वर्षे अगोदर शिवरायांनी हा कायदा केला होता...
--------------लवकरच--------------
उत्सव स्वराज्याचा राजाचा 👑🚩
#शिवजयंती
#शिवजन्मोत्सव
#शिवजन्मभूमी
#शिवनेरी
🙏
🚩
👍
7