
छत्रपती_शिवाजी_महाराज_🚩. शिवरायांचे_वारकरी.🚩
February 12, 2025 at 03:45 AM
भारतामध्ये अनेक बलवान आणि बुद्धीमान व्यक्तीमत्व जन्माला आले त्यापैकी एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य मानवता जपण्यासाठी , लोककल्याणासाठी आणि परकीयांना लगाम घालण्यासाठी मराठा साम्राज्याच्या मजबुतीकरणासाठी समर्पित केले. एक असा शूरवीर योद्धा की ज्यांनी मुघल शासकांच्या अत्याचारातून भारतीय जनतेची सुटका केली, ज्यावेळी संपूर्ण भारत या परकीय गुलामीत होरपळून निघत होता तेव्हा त्यांनी मुघलांचा धैर्याने सामना करून मराठा साम्राज्य उभे केले. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महान राजाचा जन्माने अखंड भारताचा गौरव झाला. ही सर्व भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे 🙏🏻🇮🇳
#शिवराय_असे_शक्तीदाता
#shivajimaharajhistory
#historyofindia
❤️
🚩
🙏
👍
16