छत्रपती_शिवाजी_महाराज_🚩.                                            शिवरायांचे_वारकरी.🚩
छत्रपती_शिवाजी_महाराज_🚩. शिवरायांचे_वारकरी.🚩
February 12, 2025 at 04:47 AM
*१२ फेब्रुवारी १६८९🔸* *राजाराम महाराजांची कारकिर्द सुरू झाली आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या कैदेनंतर औरंगजेबाने वजीर झुल्फिकारखान यास फौज देऊन रायगड ताब्यात घेण्यास सांगितले.*
😢 🙏 ❤️ 😭 🫡 13

Comments