✨ महाराष्ट्र पोलीस भरती 2023 ✨
February 1, 2025 at 04:49 AM
*🛑 थोडक्यात पण अत्यंत महत्त्वाचे*
1 ) आसाम राज्यातील मोईदाम्स हे भारतातील 43 वे वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे.
2 ) अहिल्यानगर येथे 2025 ची 67 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित केली आहे.
3 ) महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस हे आहेत.
4 ) "अनुजा" लघुचित्र पटाला "ऑस्कर 2025" साठी "लाइव्ह ॲक्शन शॉर्ट श्रेणी" मध्ये नामांकन मिळेल आहे.
5 ) अमेरिकेच्या सिनेटने पीट हेगसेथ यांची अमेरिकेचे नवे संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती.
https://whatsapp.com/channel/0029VaSZ8lo4CrfhCZl44l1T
👍
4