
✨ महाराष्ट्र पोलीस भरती 2023 ✨
22.5K subscribers
About ✨ महाराष्ट्र पोलीस भरती 2023 ✨
✅ महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरती सन २०२२-२०२३ ✅ महाराष्ट्र राज्य पोलीस भरती विशेष : ✔️ सविस्तर जाहिरात. ✔️ मागील प्रश्नपत्रिका. ✔️ सविस्तर जाहिरात ✔️ जिल्हानिहाय नोट्स ✔️ दररोज सराव प्रश्न आणि बरेच अभ्यास उपयुक्त अपडेट्स. #police_bharti #पोलीस_भरती #महाराष्ट्र_पोलीस #maharashtra_police
Similar Channels
Swipe to see more
Posts

*✅ ‘रुद्र’ प्रकल्प राबवणारे महाराष्ट्र देशात पहिले राज्य !* *✔️ उद्दिष्ट –* सीरियल किलर व बलात्कारासारख्या गुन्हेगारांच्या मानसिकतेचा अभ्यास ❇️ स्थापना – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेने ❇️ मॉडेल – अमेरिकेच्या FBI च्या धर्तीवर ❇️ प्रथम राज्य – महाराष्ट्र (भारतामध्ये अशा संशोधनासाठी) *🧠 संशोधन केंद्रबिंदू –* ▪️ गुन्हेगारांची मानसिकता ▪️ सामाजिक व परिस्थितीजन्य घटक ▪️ गुन्ह्यांमागील कारणमीमांसा ▪️ गुन्हेगारी रोखण्यासाठी उपाय *✔️ संशोधन ठिकाणे –* ▪️ अमरावती व नागपूर कारागृह ▪️ कोल्हापूर, नाशिक, मुंबई, पुणे (उदाहरण: गावित माय-लेकी प्रकरण)

*भारतातील सर्वात मोठा विमान अपघात* एअर इंडियाचे विमान क्रमांक AI-171 अहमदाबादहून लंडनला जात होते. विमानात एकूण 242 प्रवासी होते, ज्यात 169 भारतीय, 53 ब्रिटिश, 7 पोर्तुगीज आणि 1 कॅनेडियन नागरिक होता. उर्वरित 12 क्रू मेंबर्स होते. या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचेही निधन झाले.


*. 🔴 पोलीस भरती गणित PYQ 🔴* *🚨 कष्टाने हाल होतील पण हार होणार नाही...* 🏠 Math ( गणित) 💡Chapter - Wise ( Type Wise) *🛡 2018,2021,2023,2024 या वर्षीच्या सर्व पोलीस भरतीच्या गणित विषयातील प्रश्नांचे स्पष्टीकरणासह संकलन..* 🛡 प्रत्येक प्रश्नाचे घटकनिहाय दर्जेदार विश्लेषण.. 🛡 आगामी काळात होणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त.. 🎉पुस्तक 26 जाने 2025 या दिवशी उपलब्ध होईल.. *🛍 (50%) Discount सह उपलब्ध...✌🏻😀* *🎮 पोलीस भरती बॅच मोफत पाहण्यासाठी आमचे ॲप Dawnload करा..⬇️* https://play.google.com/store/apps/details?id=com.opuwao.vencpb *❤️ YouTube चॅनल ⬇️* https://youtube.com/@sachin_goykar_math_reasoning?si=LJpI_g6dushcozPH ✍️ लेखन व संकलन.... सचिन गोयकर सर 📞7058244009 🔖 जॉईन टेलिग्राम https://t.me/sachingoykarmathreasoning


🚨 *वनरक्षक भरती अनलिमिटेड सराव पेपर बॅच* 📖 *सराव पेपर बॅचमध्ये काय मिळणार?* ✓ अनलिमिटेड सराव पेपर ✓TCS च्या महत्त्वाच्या पॉईंट्स वर टॉपिक टेस्ट ✓TCS पॅटर्नच्या महत्त्वाच्या PDF NOTES ✓ महत्त्वाच्या प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण ✓मागील वर्षी झालेल्या तसेच TCS (PYQ) प्रश्नांचा सर्वाधिक समावेश 📚 *07 वर्षापासून प्रश्नपत्रिका* बनवण्याचा प्रचंड अनुभव असणाऱ्या टीमकडून मिळणार प्रश्नपत्रिका. 📝 *बॅच जॉईन करण्यासाठी* ⤵️ 📲 *"TEST WALA"* एप्लीकेशन डाउनलोड करा. 🔐 *त्यानंतर वनरक्षक फोल्डरमध्ये जाऊन आपली बॅच सिलेक्ट करा.* 📲 *एप्लीकेशन(APP) लिंक* ⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk *संपर्क - 9119201377*


*✅ मुंबई महानगर पालिका ची परीक्षा जुलै महिन्यातच होईल अशी शक्यता आहे..* 👉लवकरच वेळापत्रक जाहीर होईल.. 👉लेखी परीक्षा होणार कडेकोट बंदोबस्त मध्ये.. 👉 गैरप्रकार टाळण्यासाठी नवी मुंबई पालिकेचे पोलिस खात्याला पत्र..


🚨 *वनरक्षक भरती अनलिमिटेड सराव पेपर बॅच चालू झाली आहे* . आपल्या चॅनल मधील राहिलेल्या विद्यार्थ्यांनी आजच बॅच जॉईन करून सरावाला सुरुवात करा. *भरती जाहीर झाल्यावर जास्त वेळ मिळत नाही.👍*

*✅ आता मिळवा एका Transaction वर लगेच 100₹ तेही बँक खात्यामध्ये....!* *📌 खालील लिंकवर क्लिक करा आणि Paytm Install किंवा अपडेट करा आणि लगेच आपल्या मित्राला 10₹ पाठवा व मिळवा 100₹ Cash back❤️💥* *टीप - Transaction करणे महत्वाचे आहे.त्यामुळे कुठल्याही UPI वर 10₹ पाठवा व 100₹ मिळवा.* *लगेच आपल्या मित्राला 10₹ पाठवा व मिळवा 100₹....! ❤️🔥* https://p.paytm.me/xCTH/spi6qkh3 https://p.paytm.me/xCTH/spi6qkh3 https://p.paytm.me/xCTH/spi6qkh3 https://p.paytm.me/xCTH/spi6qkh3


*✅ महाराष्ट्रातील काही महत्वाचे प्रशासकीय प्रमुख :-* ◆ मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश : देवेंद्र कुमार उपाध्याय ◆ महाराष्ट्राचे मुख्य सचिव : सुजाता सैनिक (पहिली महिला मुख्य सचिव) Imp स्वातंत्र्यानंतरचे 45 वी ◆ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष : रजनीश शेठ ◆ महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त : यु.पी.एस. मदान ◆ महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक निवडणूक अधिकारी - एस चोकलिंगम ◆ महाधिवक्ता : डॉ. वीरेंद्र सराफ ◆ पोलीस महासंचालक (DGP) : रश्मी शुक्ला (पहिली महिला पोलीस महासंचालक) ◆ मुंबई विशेष पोलीस आयुक्त - देवेन भारती ◆ मुंबई पोलीस आयुक्त : विवेक फंसाळकर ◆ लोकायुक्त - व्ही. एम. कानडे ◆ उपलोकायुक्त - संजय भाटिया

*🚨 पोलीस भरती स्पेशल बॅच 🚨* *🔴 मोफत बॅच 🔴* *🎤 गणित व बुद्धिमत्ता मोफत बॅच 🎁* *👼पोलीस भरतीचा संपूर्ण गणित अभ्यासक्रम कव्हर केला जाईल* 👼झालेले सर्व प्रश्न घेतले जातील 👼अवघड वाटणारा विषय एकदम सोप्या भाषेत शिका 👼संपूर्ण अभ्यासक्रम अंकगणित - बुद्धिमत्ता *🤵 मार्गदर्शक - सचिन गोयकर सर* *📱 APP लिंक... ↪️* https://play.google.com/store/apps/details?id=com.opuwao.vencpb Join https://t.me/sachingoykarmathreasoning


तुम्ही काय करताय,तुम्हाला काय येत, तुम्ही आतापर्यंत काय केल हे लोकांना सांगत बसू नका...🫵 तुम्ही फक्त तुमच्या मनामध्ये स्वतःविरुद्ध जिंकण्याचं युद्ध करा...बाकी दुनिया तुम्हाला सलाम तेव्हाच करेल जेव्हा तुम्ही काही तरी करून दाखवाल...💯 *लक्षात ठेवा बोलण्यापेक्षा करून दाखवण्यात मजा आहे...🔥🔥*