✨ महाराष्ट्र पोलीस भरती 2023 ✨
✨ महाराष्ट्र पोलीस भरती 2023 ✨
February 1, 2025 at 06:06 PM
पोलीस भरती तयारी करत असले तरीही मेंदूचा कस लावून पेपर सोडविण्यासाठी जवळपास सर्वांनीच MPSC Combine चा सुद्धा फॉर्म भरलेला असेल... Exam सेंटरवर लवकर वेळेवर पोहचा. हॉल तिकीट वरील परीक्षेशी संबंधित सूचना वाचा.. *Best of luck... 💐👍*
👍 🙏 6

Comments