✨ महाराष्ट्र पोलीस भरती 2023 ✨
February 2, 2025 at 03:59 PM
*प्रजासत्ताक दिन चित्ररथांमध्ये उत्तर प्रदेशचा 'महाकुंभ' प्रथम*
1) उत्तर प्रदेशला महाकुंभ 2025 चित्ररथासाठी प्रथम
2)त्रिपुरा मधील शाश्वत श्रद्धाः त्रिपुरातील 14 देवांची पूजा या चित्ररथाला दुसरा
3) आंध्र प्रदेशच्या पर्यावरणपूरक लाकडी खेळणी चित्ररथाला तिसरा क्रमांक मिळाला.
▪️प्रजासत्ताक दिनाची थीम :'सुवर्ण भारतः वारसा आणि विकास'
🙏
2