✨ महाराष्ट्र पोलीस भरती 2023 ✨
✨ महाराष्ट्र पोलीस भरती 2023 ✨
February 3, 2025 at 05:13 PM
*✅ आजचे अत्यंत महत्त्वाचे चालू घडामोडी* 1 ) महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2025 विजेता पृथ्वीराज मोहोळ बनले आहे. 2 ) महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2025 उप विजेता महेंद्र गायकवाड बनले आहे. 3 ) भारतात सध्या रामसर स्थळांची एकूण संख्या 89 झाली आहे. 4 ) क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यांना सी.के नायडू जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. 5 ) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आठव्यांदा अर्थसंकल्प सादर केला. https://whatsapp.com/channel/0029VaSZ8lo4CrfhCZl44l1T
❤️ 3

Comments