✨ महाराष्ट्र पोलीस भरती 2023 ✨
✨ महाराष्ट्र पोलीस भरती 2023 ✨
February 4, 2025 at 03:39 AM
*✅ महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा - 2025* *⭐️ विजेता - पृथ्वीराज मोहोळ* *🥈 उपविजेता - महेंद्र गायकवाड* 👉 यावर्षीची 67 वी महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा अहिल्यानगर मध्ये पार पडली 👉 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या दरम्यान वाडिया पार्क या मैदानात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडले. 👉 यावर्षी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत 840 मल्ल सहभागी झाले 👉 यावर्षी महाराष्ट्र केसरी विजेत्या केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने मानाची चांदीची गदा देण्यात आली. 📌 66 वा महाराष्ट्र केसरी - सिकंदर शेख ठिकाण :- पुणे, फुलगाव 📌 65 व्या महाराष्ट्र केसरी - शिवराज राक्षे ठिकाण - पुणे  📌 प्रथम महाराष्ट्र केसरी विजेता :- दिनकर पाटील 📌 सर्वात तरुण महाराष्ट्र केसरी (1974) :- युवराज पाटील (वय :- 17) *✔️ सलग तीन वेळा महाराष्ट्र केसरी :-*  1) नरसिंग यादव  2) विजय चौधरी  📌 भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष - संजय सिंह 📌 महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष - रामदास तडस *❤️✌🏻 आपल्या जवळील सर्व पोलीस भरती ग्रुपवर शेअर करा......!* https://whatsapp.com/channel/0029VaSZ8lo4CrfhCZl44l1T
❤️ 👍 4

Comments