✨ महाराष्ट्र पोलीस भरती 2023 ✨
✨ महाराष्ट्र पोलीस भरती 2023 ✨
February 5, 2025 at 04:49 AM
ज्यांच्याकडे लायसन नसेल त्यांनी लायसन काढून घ्या... लायसन असेल तर तुम्हाला एक संधी जास्त मिळते... म्हणून एक फॉर्म स्वतःच्या जिल्ह्यात भरायचा व एक फॉर्म मुंबई ला भरायचा... स्वतःच्या जिल्ह्यात भरती झालात तर जास्त डोक्याला ताप राहत नाही राहण, खाण, फॅमिली लाईफ या सर्व गोष्टी मिळतात... हे मी माझ्या प्रत्येक्षात अनुभवालेल्या 8 वर्षाच्या अनुभवावरून सांगतोय माझं काम आहे प्रत्येकाला चांगलं सांगणं बाकी तुमची मर्जी तुम्हाला ज्यांचे योग्य वाटेल ते करा... 🙏 यावर्षी मेहनत अशी करा की पेपर *देऊन आल्यानंतर लगेच घरी येऊन वर्दी शिवायला टाकली पाहिजे...🔥🔥* https://whatsapp.com/channel/0029VaSZ8lo4CrfhCZl44l1T
👍 ❤️ 💯 🙏 😌 🤗 60

Comments