✨ महाराष्ट्र पोलीस भरती 2023 ✨
February 6, 2025 at 04:48 AM
*✅ राज्यात एकूण 37689 पोलीस अधिकारी कर्मचारी यांची आवश्यकता आहे*
लोकसंख्या रेशो नुसार सरासरी 2000 लोकांमागे 1 पोलीस असा रेशो आहे मात्र याचा रेशो हा सरासरी 250 लोकांमागे 1 पोलीस कर्मचारी आवश्यक आहे त्यामुळे सध्या कायदा सुव्यवस्था आणि आगामी सिहस्थ कुंभमेळा सुरक्षा यामुळे अति आवश्यक 20 हजार पदे भरणे गरजेचे आहे,
मात्र
सध्या पोलीस प्रशिक्षण केंद्र येथे 18320 उमेदवार प्रशिक्षण घेऊ शकतात आणि सध्या प्रशिक्षण केंद्र खाली नाही व आता नवीन मुंबई शहर व पुणे कारागृह प्रशिक्षण बाकी असल्याने सध्या 12 ते 14 हजार जागा भरू शकता.
मात्र पुणे कारागृह व मुंबई पोलीस निकाल लागल्यानंतर नवीन 2024 25 पोलीस भरती राबवली जाईल मात्र 2026 अंतिम पर्यंत सर्व प्रशिक्षण करून सिहस्थ कुंभमेळा साठी पोलीस बळ तयार ठेवणे आवश्यक असल्याने मार्च एप्रिल अर्ज स्वीकारणे एप्रिल मे मैदानी चाचणी व जून जुलै लेखी परीक्षा राबून सप्टेंबर नंतर प्रशिक्षण पाठवणे शक्य आहे का यावर 87% एकमत झाले आहे.
कारण सर्व पुरुष व महिला प्रशिक्षण केंद्र जून मध्ये रिकामे होत असल्याने व मुंबई पोलीस चे 4 ते 5 महिने प्रशिक्षण पूर्ण होत आहे.त्यामुळे पुढील भरती तात्काळ राबविण्यात यावी व त्यादृष्टीने तयारी सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
❤️
👍
10