
सिध्दाश्रम सत्संग परिवार
January 25, 2025 at 02:46 PM
डिप्रेशन आणि चिंतेमध्ये असलेल्या माझ्या बाळांनो अस फार काळ अजिबात राहु नका आयुष्यात सगळ सगळ माघारी मिळत जर भौतिक सुविधा नसल्याने तुम्ही डिप्रेशनमध्ये गेला असाल तर आणि जर कुणी जवळच गेल आहे म्हणुन तुम्ही डिप्रेशनमध्ये गेला असाल तर तुम्हाला ते नक्कीच पुढच्या जीवनात भेटतील तुम्ही अजिबात नाराज होऊ नका शांत व्हा आतमधुन....
🙏
❤️
👍
😢
473