
सिध्दाश्रम सत्संग परिवार
January 31, 2025 at 12:26 PM
माझ्या आत्म संकेतानुसार लवकरच समुद्रात डुबलेली द्वारका जनसामान्यांच्या साठी खुली केली जाईल.
म्हणजे पाण्याच्या आत जाऊन बघायची आवश्यकता राहणार नाही तर ती डोळ्यासमोर दिसेल अशी उभारणी केली जाईल.यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रेरणा होईल.
🙏
👍
❤️
😮
229