
सिध्दाश्रम सत्संग परिवार
January 31, 2025 at 12:32 PM
भगवान कृष्ण हा विषय खरोखरच अतिशय गहन आणि खोल आहे. अभ्यास शास्त्र आहे. वरवरचा पाखंडवाद म्हणजे कृष्ण भक्ती अजिबात नाही. मनापासून अभ्यास केला आणि तटस्थपणे पाहिलं तर कृष्णा सारखा ईश्वर नाही....ना तसली उर्जा अस्तित्वात आहे
🙏
👍
❤️
235