
सिध्दाश्रम सत्संग परिवार
February 2, 2025 at 10:39 AM
मला माहित आहे बहुसंख्य साधकांना मला भेटायच असत प्रश्न विचारायचे असतात पण वेळ मिळत नाही. तर अशा साधकांना ही मला सुलभतेने भेटता याव या साठी लवकरच नियोजन करण्याचा प्रयत्न असेल.
🙏
👍
❤️
249