
सिध्दाश्रम सत्संग परिवार
February 4, 2025 at 05:08 PM
कुठल्याही मंत्राची सिध्दी ही मार्गदर्शनाखाली होते त्यासाठी नुसताच जप कामी येत नाही हवन आणि अनुष्ठान आणि दान खुप महत्वाच ठरत त्यानंतर सिध्दी प्राप्त होते.
🙏
👍
❤️
200