
Jeevanvidya
January 27, 2025 at 06:43 PM
🌸 *विठ्ठल-विठ्ठल* 🌸
आदरणीय श्री प्रल्हाद दादा यावर्षी ७५ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. श्री प्रल्हाददादांना उत्तम आरोग्य व दिर्घायुष्य लाभावे याकरीता दादांच्या पंच्याहत्तरीनिमित्त आपण प्रत्येक महिन्याच्या ८ तारखेला *विश्वप्रार्थना जप यज्ञ करणार आहोत.*
आदरणीय *प्रल्हाददादांच्या उपस्थितीत* जपयज्ञ संपन्न होणार आहे व दादांशी हितगुज करण्याची संधी मिळणार आहे.
*शनिवार दि. ८ फेब्रुवारी , २०२५*
*वेळ*: सायंकाळी ६:०० ते
८:०० वा. (विश्वप्रार्थना जपयज्ञ, सुखसंवाद व श्री.प्रल्हाददादांशी हितगुज)
*स्थळ*- ज्ञानसाधना केंद्र, सेक्टर ६, कामोठे, नवी मुंबई.
कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे. Jeevanvidya मोबाईल अँप वर रेजिस्ट्रेशन उपलब्ध आहे🙏🏻
🙏
❤️
👍
🎉
112