पोषण ट्रॅकर - महाराष्ट्र
पोषण ट्रॅकर - महाराष्ट्र
January 18, 2025 at 05:18 PM
महत्वाचे! *_नवीन आवृत्ती २२.५ & ६ बाबतीत नवीन मार्गदर्शक व्हिडीओ खालीलप्रमाणे._* *१. नवीन आवृत्तीमध्ये काय-काय बदल करण्यात आलेले आहेत हे थोडक्यात.* लिंक: https://youtu.be/L7YE6VrN8V0 *२. आपले अंगणवाडी केंद्र उघडताना कारण विचारले जात असेल तर का आणि काय निवडावे, केंद्र कसे उघडावे सविस्तरपणे?* लिंक: https://youtu.be/1bIhMoJ0b2U *३. दररोज आपल्या अंगणवाडी मध्ये उपस्थित असलेल्या मुलांचा एकत्रित फोटो कसा काढावा याबाबत सविस्तरपणे.* लिंक: https://youtu.be/U-SfUFL5Imk *_वरील दिलेल्या सर्व व्हिडिओ अत्यंत महत्वाचे असल्याने सर्व अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका आणि मुख्यसेविका यांना पाठविण्यात यावे._* धन्यवाद! टीम पोषण ट्रॅकर
👍 🙏 ❤️ 🇪🇷 🌹 🌼 🎉 😢 106

Comments