
पोषण ट्रॅकर - महाराष्ट्र
January 23, 2025 at 03:23 PM
अनेक अंगणवाडी सेविका यांच्या मोबाईल मध्ये VHSND मोडुलमध्ये "अवैध तारीख" असे दिसत आहे ते का? तसेच नवीन VHSND मोडुलमध्ये माहिती कशी भरावी याबाबत सविस्तर मार्गदर्शक व्हिडीओ खालीलप्रमाणे.
लिंक:- https://youtu.be/NQHQalIc8Hs
धन्यवाद!
*टीम पोषण ट्रॅकर*
👍
🙏
😢
😮
🥖
🫂
79