
पोषण ट्रॅकर - महाराष्ट्र
February 4, 2025 at 04:07 PM
*_नवीन पोषण ट्रॅकर आवृत्ती २२.८_*
महत्वपूर्ण बदल - स्वतःच्या आधारने नोंदणीकृत असलेल्या 6महिने ते 3वर्षाच्या बालकांच्या आई,वडील किंवा पालकांचे आधार कार्ड अद्ययावत करणे, फोटो काढणे आणि ई-केवायसी प्रक्रिया कशी पूर्ण करावी याबाबत सविस्तरपणे मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये करण्यात आलेले आहे.
लिंक:-https://youtu.be/D2OYkdU5lYY
टीप:- सर्व अंगणवाडी सेविका/पर्यवेक्षिका/मुख्यसेविका यांच्या ग्रुपमध्ये पाठवावा.
धन्यवाद!
👍
🙏
😮
😂
49