पोषण ट्रॅकर - महाराष्ट्र
पोषण ट्रॅकर - महाराष्ट्र
February 15, 2025 at 07:23 AM
पोषण ट्रॅकर नवीन आवृत्ती - २२.९ *_#बाल-आभा कसा तयार करावा?_* आई/वडील/पालक यांच्या आधार कार्डने रजिस्टर असलेल्या मुलांचे आभा तयार करण्याची सुविधा या आवृत्तीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यामुळे सर्व अंगणवाडी सेविका यांनी आपल्या अंगणवाडी मधील सर्व मुलांचे आभा तयार करून घ्यावे. लिंक:- https://youtu.be/EPpTt37ru84 सर्व अंगणवाडी सेविका/पर्यवेक्षिका/मुख्यसेविका यांना हा व्हिडीओ पाठवावा. धन्यवाद!
👍 🙏 ❤️ 😂 36

Comments