Dnyanadeep Academy Pune
Dnyanadeep Academy Pune
February 13, 2025 at 12:35 PM
15) लांबीचे नवीन एकक असे निवडले की ज्यानुसार निर्वात पोकळीत प्रकाशाची गती 1 एकक येते. जर सुर्यप्रकाश, सुर्यापासून पृथ्वीपर्यंतचे अंतर 8 मिनीट व 20 सेकंदात कापत असेल, तर लांबीच्या नवीन एककानुसार सुर्य व पृथ्वीमधील अंतर किती ?

Comments