⭕ मराठी व्याकरण ⭕
⭕ मराठी व्याकरण ⭕
February 10, 2025 at 10:39 AM
*🔖शब्दयोगी अव्ययाचे प्रकार...🔖* https://t.me/MarathiGrammarOfficial ©कालवाचक – पूर्वी, पुढे, आधी, नंतर, पर्यंत, पावेतो, गतिवाचक, आतून, खालून, मधून, पर्यंत, पासून. ©स्थलवाचक – आत, बाहेर, मागे, पुढे, मध्ये, अलीकडे, समोर, जवळ, ठायी, पाशी, नजीक. ©करणवाचक – मुळे, योगे, करून, कडून, व्दारा, करवी, हाती ©हेतुवाचक – साठी, कारणे, करिता, अथा, प्रीत्यर्थ, निमित्त, स्तव ©व्यक्तिरेखा वाचक – शिवाय, खेरीज, विना, वाचून, व्यक्तिरिक्त, परता ©तुलनावाचक – पेक्षा, तर, तम, मध्ये, परीस ©योग्यतावाचक – योग्य, सारखा, समान, सम, सयान, प्रमाणे, बरहुकूम ©कैवल्यवाचक – मात्र, ना, पण, फक्त, केवळ ©संग्रहवाचक – सुद्धा, देखील, ही, पण, बारीक, केवळ, फक्त ©संबंधवाचक – विषयी, विशी, विषयी ©साहचर्यवाचक – बरोबर, सह, संगे, सकट, सहित, रावे, निशी, समवेत ©भागवाचक – पैकी, पोटी, आतून ©विनिमयवाचक – बद्दल, ऐवजी, जागी, बदली ©दिकवाचक – प्रत, प्रति, कडे, लागी ©विरोधावाचक – विरुद्ध, वीण, उलटे, उलट ©परिणाम वाचक – भर *☄️ जॉइन करा आमचे Telegram चॅनल..👇🏻* ✉️https://t.me/MarathiGrammarOfficial ✉️https://t.me/MarathiGrammarOfficial

Comments