
Marathi Grammar | MPSC UPSC |Police Bharti|Banking |SSC Railway| IMP Gk Job Update |चालू घडामोडी
7.8K subscribers
About Marathi Grammar | MPSC UPSC |Police Bharti|Banking |SSC Railway| IMP Gk Job Update |चालू घडामोडी
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू ★म्हणी ★अंलकार ★शब्दभांडार ★अर्थ आणि वाक्यप्रचार ★मराठी व्याकरण सराव प्रश्न ★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न Follow - https://whatsapp.com/channel/0029VamZ5V25q08cm6CLRa2y
Similar Channels
Swipe to see more
Posts

. ⭕️ परीक्षाभिमुख शुद्ध शब्द ⭕️ https://t.me/MarathiGrammarOfficial 1)अतीत 2)अतीव 3)अतींद्रिय 4)अत्याधुनिक 5)अत्यावश्यक 6)अत्युच्च 7)अनन्वित 8)अनभिषिक्त 9)अनसूया 10)अनहित 11)अनातुर 12)अनावृत 13)अनाहूत 14)अनियमित 15)अनिरुद्ध 🔘 जॉइन करा.. https://whatsapp.com/channel/0029VamZ5V25q08cm6CLRa2y

*👨💻 मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा 👨💻* ☑️TCS व IBPS ☑️ वनरक्षक ☑️ MPSC ✅ SSC ... ✅ पोलीस भरती... ✅ रेल्वे ✅ सरळसेवा परीक्षा. *💥 खूप मस्त प्रश्न आहेत..* 🎓 टेस्ट क्रमांक - 99 🤳 एकूण प्रश्न : 25 👨💻Passing : 13 *📲अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.* 🆕 Www.Ganitmanch.com *📱आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link.👇* https://ganitmanch.com/marathi-grammar-test99/ https://ganitmanch.com/marathi-grammar-test99/ https://ganitmanch.com/marathi-grammar-test99/ *🧑💻 आपल्या मित्रांना नक्की share करा.*

*🔥 सामान्यज्ञान ( GK ) सराव टेस्ट सोडवा🔥* *🎖TCS व IBPS ,पोलीस भरती,वनरक्षक अतिशय उपयुक्त.* 🎓 टेस्ट क्रमांक - 68 🤳 एकूण प्रश्न : 25 👨💻Passing : 13 *📲अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.* 🆕 Www.Ganitmanch.com *📱आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link.👇* https://ganitmanch.com/general-knowledge-test68/ https://ganitmanch.com/general-knowledge-test68/ https://ganitmanch.com/general-knowledge-test68/ *🧑💻 आपल्या मित्रांना नक्की share करा.*

https://www.instagram.com/reel/DHbQ-yAvGNh/?igsh=MWZ2ODBwNWVtMmtsMQ==

❤️ वाक्यप्रचार व अर्थ ❤️ 🌼 परिपाठ ठेवणे - सवय ठेवणे 🌼 ब्रह्मांड कोसळणे - मोठे संकट येणे 🌼 कागाळी करणे - तक्रार करणे 🌼 खांदा देणे - मदत करणे 🌼 खोबरे करणे - नाश करणे जॉईन ग्रुप 👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029VamZ5V25q08cm6CLRa2y

🛑 वाक्यप्रचार 🛑 1)डोके उठणे - डोके दुखू लागणे 2)डोके खाजवणे - विचार करणे 3)डोके भडकणे - खूप संताप येणे 4)डोके वर काढणे - उदयास येणे 5)पाणी पाजणे - पराभव करणे 6)पाणी मुरणे - दोषाला जागा असणे 7) पाणी पडणे - उत्साहभंग होणे/विरस होणे 8)पाणी सोडणे - त्याग करणे. 9)बोलबाला होणे - उत्कर्ष होणे https://whatsapp.com/channel/0029VamZ5V25q08cm6CLRa2y

महिला बाल विकास सर्व निकाल पहा..👇👇 https://t.me/Ganitmanch/76714

🔖 *आज झालेल्या गट क पूर्व परीक्षा 2024 ची अंदाजित उत्तरतालिका.* ➡️ आयोगाची ऑफसिअल उत्तरतालिका 2 ते 3 दिवसात येईलच.. https://t.me/Ganitmanch/76690 https://t.me/Ganitmanch/76690

*🗓️ समानार्थी शब्द सर्वांनी एकदा नक्की वाचून घ्या.* https://whatsapp.com/channel/0029VamZ5V25q08cm6CLRa2y चंद्र - तारापती, विभाकर, निशापती, नक्षत्रेश, कलानिधी, विधू सूर्य - दिनमनी, दिवाकर, चंडांशू, अंबरीश, मार्तंड नदी - तटिनी, तरंगिनी, कल्या, निर्झरिणी, सरिता डोळा - अंबक, अक्ष, नयन, आवाळू, लोचन फुल - पुष्प, कुमुद, आरल, कुसुम, सुमन प्रारंभ - आरंभ, ओनामा, श्रीगणेशा, पायंडा समुद्र - वारीराशी, सिंधू, उदधी, पयोधी, अर्णव सिंह - शार्दुल, मृगराज, मृगेंद्र, पंचानन, वनराज, केसरी घर - आलाय, आगर, सदर, गेह, सदन, भवन, निवास, निलय रात्र - शर्वरी, यामिनी, रजनी, निशा, विभावरी कमळ - पंकज, राजीव, नलिनी, सरोज, नीरज, पद्म,अरविंद आकाश - व्योम, वितान, ख, वियत, नभ, अंबर, गगन पर्वत - गिरी, नग, अद्री, शैल, अचल साप - अहि, भुजंग, सर्प, उरग, पन्नन, फणी वारा - समीर, अनिल, पवन, मारुत, प्रभंजन, वायू, समीरण स्त्री - ललना, वनिता, रमणी, अंगणा, महिला, अबला 👍 तसेच अर्जुन, विष्णू, महादेव, लक्ष्मी, पार्वती, गणपती, ब्रह्मा हे समानार्थी शब्द वाचून काढा. https://whatsapp.com/channel/0029VamZ5V25q08cm6CLRa2y

*. ✅ पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा. ✅* --------------------- *➡️ जिल्हा पोलीस भरती 2024 मध्ये हे प्रश्न विचारले आहे सराव म्हणून टेस्ट सोडवा.* 🛡 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त. 🔖 एकूण प्रश्न : 30 🔖 Passing : 15 *⏰ अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.👇🏻* 🖥 Www.MpscCorner.com *🆕 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link.👇* https://mpsccorner.com/police-bharti-test-41 https://mpsccorner.com/police-bharti-test-41 https://mpsccorner.com/police-bharti-test-41 *📌 आपल्या मित्रांना नक्की share करा. 👍👍*