⭕ चालू घडामोडी ✅
January 25, 2025 at 11:20 AM
*आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*
*25 जानेवारी 2025*
https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x
🔖 *प्रश्न.1) बुद्धिबळ पटू डी गुकेश यांचा लाईव्ह रेटिंग नुसार कितवा क्रमांक आहे ?*
*उत्तर -* चौथा
🔖 *प्रश्न.2) विजय हजारे ट्रॉफी 2024-25 स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे ?*
*उत्तर -* कर्नाटक
🔖 *प्रश्न.3) समलिंगी विवाह लागू करणारा आशियातील तिसरा देश कोणता बनला आहे ?*
*उत्तर -* थायलंड
🔖 *प्रश्न.4) समलिंगी विवाह मंजुरी देणारा समलिंगी कायदा लागू करणारा पहिला देश कोणता आहे ?*
*उत्तर -* नेदरलँड
🔖 *प्रश्न.5) जागतिक आर्थिक मंचाची 55 वी बैठक कोठे पार पडली ?*
उत्तर - दावोस, स्वित्झर्लंड
🔖 *प्रश्न.6) दरवर्षी राष्ट्रिय मतदार दिवस कधी साजरा केला जातो ?*
*उत्तर -* 25 जानेवारी
🔖 *प्रश्न.7) निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली होती ?*
*उत्तर -* 25 जानेवारी 1950
🔖 *प्रश्न.8) दरवर्षी भारतात कोणत्या दिवशी राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जातो ?*
*उत्तर -* 24 जानेवारी
🔖 *प्रश्न.9) आंतरराष्ट्रीय सहकार संघटनेने यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षासाठी कोणते ब्रीदवाक्य निश्चित केले आहे ?*
*उत्तर -* सहकाराच्या माध्यमातून उत्तम विश्वाची बांधणी
*✳️ आमचा व्हॉटसॲप चॅनल जॉइन करा..*
https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x
❤️
🙏
3