⭕ चालू घडामोडी ✅ WhatsApp Channel

⭕ चालू घडामोडी ✅

8.4K subscribers

About ⭕ चालू घडामोडी ✅

😍◼️ चालूघडामोडी📍 👉 सर्व चालू घडामोडी मासिके .. 👉 दररोज चालू घडामोडी नोट्स.. 👉 सराव प्रश्न. 👉 दररोज एक सराव टेस्ट. 🎉 𝐅𝐫𝐞𝐞 𝐓𝐞𝐬𝐭 Www.mpsccorner.com

Similar Channels

Swipe to see more

Posts

⭕ चालू घडामोडी ✅
⭕ चालू घडामोडी ✅
5/30/2025, 6:09:39 AM

*♦️30 मे 2025 - चालू घडामोडी ♦️* https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x 1) दक्षिण कोरियातील गुमी येथे पार पडलेल्या आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताचा धावपटू अविनाश साबळे याने कोणते पदक जिंकले ? ✅ सुवर्णपदक 2) आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताचा धावपटू अविनाश साबळे याने किती मीटर स्टीपलचेस स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले ? ✅ 3000 मीटर 3) DRDO चे अध्यक्ष डॉ समीर कामत यांचा कार्यकाळ किती वर्षांनी वाढवण्यात आला ? ✅ १ वर्षे 4) ऑपरेशन सिंदूर चा लोगो कोणी बनवला होता ? ✅ हर्ष गुप्ता आणि सुरविंदर सिंग 5) डेनियल नोबोआ यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपती पदी निवड झाली ? ✅ एक्वाडोर 6) अवकाश आद्योगिक धोरणाला मंजुरी देणारे देशातील तिसरे राज्य कोणते ठरले आहे ? ✅ तामिळनाडू 7) भारताची पहिली विस्टाडोम जंगल सफारी ट्रेन कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली ? ✅ उत्तर प्रदेश 8) कर्नाटक राज्याच्या वन विभागाच्या ब्रँड ॲम्बेसेडर म्हणुन कोणाची निवड करण्यात आली ? ✅ अनिल कुंबळे 9) दरवर्षी कोणत्या दिवशी स्वातंत्रवीर सावरकर यांची जयंती साजरी केली जाते ? ✅ २८ मे 10) जागतीक भूक दिन कधी साजरा करण्यात येतो ? ✅ २८ मे 🗓️ जॉइन करा आमचा व्हॉट्सॲप चॅनल... https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x

👍 😂 5
⭕ चालू घडामोडी ✅
⭕ चालू घडामोडी ✅
5/30/2025, 12:46:17 AM

*👨‍💻 नोंदणी व मुद्रांक विभाग सराव टेस्ट सोडवा 👨‍💻* ☑️TCS व IBPS ☑️ वनरक्षक ☑️ MPSC ✅ SSC ... ✅ पोलीस भरती... ✅ रेल्वे ✅ सरळसेवा परीक्षा. 💥 खूप मस्त प्रश्न आहेत.. 🤳 एकूण प्रश्न : 25 👨‍💻Passing : 13 *📲अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.* 🆕 Www.Ganitmanch.com *📱आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link.👇* https://ganitmanch.com/registration-and-stamps-test-paper-1/ https://ganitmanch.com/registration-and-stamps-test-paper-1/ *🧑‍💻 आपल्या मित्रांना नक्की share करा.*

🙏 1
⭕ चालू घडामोडी ✅
⭕ चालू घडामोडी ✅
6/1/2025, 1:13:41 AM

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ➡️परीक्षा दिनांक - 01 जून 2025 ✓ उपकेंद्रावरील उपस्थिती - सकाळी 09:30 ✓ प्रवेशाची शेवटची वेळ - सकाळी 10:30 ✓ परीक्षा कालावधी - सकाळी 11 ते 12 ✓ विषयाचा सांकेताक - 1122 वेळेच्या अगोदर पोहचा. सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा 💐

🙏 4
⭕ चालू घडामोडी ✅
⭕ चालू घडामोडी ✅
5/30/2025, 1:27:16 PM

♦️प्रथम राज्य प्रेरणागीत पुरस्कार – 2025 ✅ पुरस्काराचे नाव: छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणागीत पुरस्कार ✅ विजेता गीत: “अनादि मी… अनंत मी…” ✅ लेखक : स्वा. वि.दा. सावरकर ✅ स्वीकारला : सावरकर कुटुंबीयांनी ✅ ठिकाण : वर्षा निवासस्थान, मुंबई ✅ प्रदानकर्ता : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x

Post image
👍 ❤️ 7
Image
⭕ चालू घडामोडी ✅
⭕ चालू घडामोडी ✅
5/29/2025, 3:51:22 AM

♦️29 मे - चालु घडामोडी ♦️ https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x 1) छ. संभाजी महाराज यांच्या नावाने देण्यात येणारा "महाराष्ट्र प्रेरणा गीत पुरस्कार" कोणत्या गीताला देण्यात आला? ✅ "अनादी मी अनंत मी" 2) "महाराष्ट्र प्रेरणा गीत पुरस्कार" मिळवणारे "अनादी मी अनंत मी" या गीताचे लेखक कोण आहेत? ✅ वीर सावरकर 3) कोणत्या राज्याने समुद्रातील तेल गळतीमुळे आणिबाणी जाहीर केली? ✅ केरळ 4) २०२५ ISSF नेमबाजी ज्युनिअर वर्ल्ड कप pahse १ मध्ये कोणत्या देशाने पदकतालिकेत प्रथम स्थान पटकावले? ✅ भारत 5) २०२५ ISSF नेमबाजी ज्युनिअर वर्ल्ड कप pahse १ मध्ये भारताने किती पदके जिंकली? ✅ ११ पदके 6) २६ ते २७ मे दरम्यान ४६ वे आशियाई शिखर संमेलन कोठे आयोजित करण्यात आले? ✅ मलेशिया 7) भारतातील कोणत्या शहराचा समावेश जगातील टॉप १२ टेक्नॉलॉजी हब मध्ये झाला? ✅ बंगळुरू 8) टेनिस पटू यानिक सिन्नरने सलग कितव्यांदा ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले? ✅ १५ 9) आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले? ✅ दक्षिण कोरिया 10) भारताने आयुर्वेदाला जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी कोणासोबत करार केला? ✅ WHO ━━━━━━━━━━━━━━━━━━ https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x

❤️ 👍 😮 8
⭕ चालू घडामोडी ✅
⭕ चालू घडामोडी ✅
5/31/2025, 6:04:31 AM

*♦️31 मे चालू घडामोडी ♦️* https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x 1) आयपीएल मध्ये 300 षटकार मारणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरला ? ✅ रोहित शर्मा 2) आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या ज्योती याराजीने कोणते पदक जिंकले ? ✅ सुवर्ण पदक 3) आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या ज्योती याराजीने कोणत्या खेळ प्रकारात सुवर्ण पदक जिंकले ? ✅ १०० मीटर हर्डल 4) भारतीय नौसेना च्या कोणत्या दोन महिला अधिकाऱ्यांनी जहाजाद्वारा विश्व परिक्रमा पूर्ण केली ? ✅ रूपा ए आणि दिलना के 5) भारतीय नौसेना च्या लेफ्टनंट कमांडर रूपा ए आणि लेफ्टनंट कमांडर दिलना के या दोन महिला अधिकाऱ्यांनी कोणत्या जहाजाद्वारा विश्व परिक्रमा पूर्ण केली ? ✅ आयएनएस तारीणी 6) आर्थिक वर्षे २०२४-२५ मध्ये महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक देशातील एकूण गुंतवणूक पैकी किती टक्के गुंतवणूक झाली ? ✅ ४०% 7) चर्चेत असलेले प्रोजेक्ट कुशा कोणाद्वारे विकसित करण्यात येत आहे ? ✅ DRDO 8) एनडीएच्या इतिहासात पहिल्यांदाच सिल्व्हर मेडल मिळवणारी पहिली महीला कोण ठरली? ✅ श्रिती दक्ष 9) International एव्हरेस्ट Day कधी साजरा करण्यात येतो ? ✅ २९ मे 10) कोणती कंपनी भारतातील चौथी युनिकॉर्न बनली? ✅ Drools pet food जॉइन करा. https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x

👍 🔥 10
⭕ चालू घडामोडी ✅
⭕ चालू घडामोडी ✅
6/1/2025, 2:17:22 PM

*✡ पोलीस भरती Imp लिहून ठेवा ✡* https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x Ques 21. केळीसाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे ? उत्तर – जळगाव. Ques 22. भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर कोणते ? उत्तर – मुंबई. Ques 23. चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे ? उत्तर – वारणा नदी. Ques 24. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण आहे ? उत्तर – डॉ . राजेंद्र प्रसाद. Ques 25. पोलाद तयार करण्यासाठी कोणता धातू वापरला जातो ? उत्तर – लोह. Ques 26. ‘निळवंडे’ धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ? उत्तर – अहमदनगर. Ques 27. नांदेड शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे ? उत्तर – गोदावरी. Ques 28. रंकाळा तलाव कोठे आहे ? उत्तर – कोल्हापूर. Ques 29. हळदीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता ? उत्तर – सांगली. Ques 30. विहिरीवरील रहाटातून पाणी काढताना कोणत्या ऊर्जेचा वापर होतो ? उत्तर – स्नायूऊर्जा. Ques 31. वेरूळ व अजिंठा लेणी कोणता जिल्ह्यात आहे ? उत्तर – औरंगाबाद. Ques 32. पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतो ? उत्तर – उपविभागीय अधिकारी. Ques 33. तामिळनाडू किनारा कोणत्या नावाने ओळखला जातो ? उत्तर – कोरोमांडल. Ques 34. भारतातील सर्वात जास्त नारळाचे उत्पादन करणारा प्रदेश कोणता ? उत्तर – केरळ. Ques 35. महाराष्ट्र राज्याचे एकुण क्षेत्रफळ किती आहे ? उत्तर – 3,07,713 चौ. कि. मी. इतके आहे Ques 36. महाराष्ट्र राज्याचा पूर्व – पश्चिम विस्तार सुमारे किती कि. मी. आहे ? उत्तर – 800 कि. मी. इतके आहे. Ques 37. महाराष्ट्रातील संत्र्याचा जिल्हा कोणता ? उत्तर – नागपूर. Ques 38. हडप्पा कोणत्या नदीच्या काठावर वसली आहे ? उत्तर – रावी नदी. Ques 39. महाराष्ट्र राज्याचा दक्षिण – उत्तर विस्तार सुमारे किती कि. मी. आहे ? उत्तर – 700 कि. मी. इतका आहे. Ques 40. वर्धा नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते ? उत्तर – वर्धा ━━━━━━━━━━━━━ ✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा. https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x

👍 😢 9
⭕ चालू घडामोडी ✅
⭕ चालू घडामोडी ✅
6/1/2025, 11:34:55 AM

🔖 *आज झालेल्या गट क पूर्व परीक्षा 2024 ची अंदाजित उत्तरतालिका.* ➡️ आयोगाची ऑफसिअल उत्तरतालिका 2 ते 3 दिवसात येईलच.. https://t.me/Ganitmanch/76690 https://t.me/Ganitmanch/76690

⭕ चालू घडामोडी ✅
⭕ चालू घडामोडी ✅
5/30/2025, 12:45:17 AM

*🔴 मूलद्रव्य / संयुगे व संज्ञा 🔴* https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x ◾ सोन्याची  संज्ञा कोणती  :  Au ◾ चांदीची संज्ञा कोणती     :  Ag ◾ पाऱ्याची संज्ञा कोणती    :  Hg ◾ टंगस्टनची संज्ञा कोणती  :  W ◾ रेडियमची संज्ञा कोणती  :  Ra ◾ कार्बनची संज्ञा कोणती   :   C ◾ पोटॅशियमची संज्ञा कोणती : K ◾ मिथेन वायूची संज्ञा कोणती : CH4 ◾ कॅल्शियमची संज्ञा कोणती : Ca ◾ पोटॅशियमची संज्ञा कोणती : K ◾ आयर्नची संज्ञा कोणती   :   Fe ◾ जस्ताची संज्ञा कोणती  :   Zn ◾ ओझोन वायूची संज्ञा कोणती : O3 🗓️Join करा आमचा व्हॉट्सॲप चॅनल. https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x

👍 3
⭕ चालू घडामोडी ✅
⭕ चालू घडामोडी ✅
5/28/2025, 8:31:36 AM

*सात जणांना 'पद्म' सन्मान* *अशोक सराफ ,अश्विनी भिडे देशपांडे,अच्युत पालव* ➖➖➖➖➖➖ ✅ *पद्म पुरस्कार 2025* 👑 💫पद्मविभूषण  पुरस्कार - *7 जणांना* 💫पद्मभूषण पुरस्कार - *19 पुरस्कार* 💫पद्मश्री पुरस्कार - *113 पुरस्कार* ➡️ *एकूण 139 पद्म पुरस्कार* 🚩 *महाराष्ट्राला मिळालेले पुरस्कार* ➖➖➖➖➖➖ ⛳ *महाराष्ट्रात ❗️पद्मविभूषण❗️ कोणालाच मिळाला नाही* ➖➖➖ ⛳ *महाराष्ट्रातील ❗️पद्मभूषण❗️ पुरस्कार विजेते* ☑️मनोहर जोशी (मरणोत्तर ) - *पब्लिक अफेर* ☑️पंकज उदास (मरणोत्तर)  - *कला* ☑️शेखर कपूर - *कला* ➡️ *एकूण 3 पद्मभूषण* ➖➖➖➖ ⛳ *महाराष्ट्रातील ❗️पद्मश्री❗️ पुरस्कार विजेते* ✅अच्युत रामचंद्र पालव - *कला* ✅अरुंधती भट्टाचार्य - *(वाणिज्य आणि उद्योग)* ✅अशोक सराफ - *कला* ✅अश्विनी भिडे देशपांडे - *कला* ✅चित्राम पवार - *सामाजिक सेवा* ✅जसपिंदर नरुला - *कला* ✅मारुती चितमपल्ली - *साहित्य आणि शिक्षण* ✅राणेंद्र भाऊ मजुमदार - *कला* ✅सुभाष शर्मा - *कृषी* ✅वासुदेव कामत - *कला* ✅डॉ विलास डांगरे - *औषध* ➡️ *एकूण 11 पद्मश्री* 🚩 *महाराष्ट्राला एकूण 14 पद्म पुरस्कार मिळाले* 🏅 *पद्मभूषण* - 3 पुरस्कार 🏅 *पद्मश्री* - 11 पुरस्कार ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ✍️ *संकलन :- ©चालू घडामोडी 2025* 🔥 https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x

Post image
👍 4
Image
Link copied to clipboard!