
⭕ चालू घडामोडी ✅
February 12, 2025 at 08:41 AM
📕 *आजचे महत्त्वाचे चालू घडामोडी*
*1 ) जगात सर्वाधिक वाघांची संख्या (75%) ही भारतात आहे.*
*2 ) बेंगलोर येथे 'एअरो इंडिया प्रदर्शनाचे' उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले.*
*3 ) सायक्लोन 2025 संयुक्त सैन्य अभ्यास हा भारत व इजिप्त या दोन देशांमध्ये आयोजित करण्यात आला.*
*4 ) ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारे भारतातील पहिले राज्य बिहार बनले आहे.*
*5 ) इंदोर शहरानंतर आता भोपाळ या शहरात भीक मागणे हा गुन्हा घोषित करण्यात आला आहे.*
*6 ) 'जितो बाजी खेल की' हे ICC चॅम्पियन ट्रॉफी 2025 चे अधिकृत गाणे आहे.*
*7 ) भारतातील पहिले कायमस्वरूपी कुंभ शहर हे मध्य प्रदेशात बांधले जाणार आहे.*
https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x
👍
2