⭕ चालू घडामोडी ✅
⭕ चालू घडामोडी ✅
February 16, 2025 at 11:15 AM
*🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)* *16 फेब्रुवारी 2025* https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x 🔖 *प्रश्न.1) नुकतेच कोणत्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे ?* *उत्तर -* मणिपूर 🔖 *प्रश्न.2) सेंद्रिय खत उत्पादनात देशात कोणते राज्य प्रथम स्थानावर आहे ?* *उत्तर -* पंजाब 🔖 *प्रश्न.3) नविन प्राप्तिकर विधेयक २०२५ हे कोणत्या कायद्याची जागा घेणार आहे ?* *उत्तर -* आयकर कायदा १९६१ 🔖 *प्रश्न.4) उत्तराखंड येथे पार पडलेल्या 38 व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने एकूण किती सुवर्ण पदके जिंकली आहेत ?* *उत्तर -* 54 पदके 🔖 *प्रश्न.5) उत्तराखंड येथे पार पडलेल्या 38 व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने एकूण किती पदके जिंकली आहेत ?* उत्तर - 201 🔖 *प्रश्न.6) उत्तराखंड येथे पार पडलेल्या 38 व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेत कोणत्या राज्याने सर्वाधिक पदके जिंकून प्रथम स्थान पटकावले ?* *उत्तर -* गोवा 🔖 *प्रश्न.7) ICC प्लेयर ऑफ मंथ जानेवारी २०२५ अवॉर्ड कोणाला जाहीर करण्यात आला आहे ?* *उत्तर -* Jomel warrican 🔖 *प्रश्न.8) नुकतेच लाँच करण्यात आलेल्या I am? या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?* *उत्तर -* गोपीचंद पी. हिंदुजा 🔖 *प्रश्न.9) कॉन्सन्टेटाइन तसुलास यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपती पदी नियुक्ती झाली आहे ?* *उत्तर -* ग्रीस 🔖 *प्रश्न.10) भारतात कधी राष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात येतो ?* *उत्तर -* १३ फेब्रुवारी ✳️ जॉइन करा आमचा व्हॉटसॲप चॅनल.. https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x

Comments