आदिवासी युवा कार्यकारणी MH राज्य TRTI/TribalYouthMH™
आदिवासी युवा कार्यकारणी MH राज्य TRTI/TribalYouthMH™
January 25, 2025 at 04:16 AM
महाराष्ट्र राज्य सरळसेवा भरती २०२४ ते आजतागत आरक्षित पदे फक्त ST प्रवर्ग करिता जातवैधता बंधनकारक करून Waiting list मधील जातवैधता धारक (मूळ आदिवासी) उमेदवारांना सरळसेवा भरतीमध्ये नियुक्ती द्यावी,अद्याप अनुसूचित जमाती(ST) जातवैधता सादर करू न शकलेल्या उमेदवारांची तपासणी करावे व १२५०० अधिसंख्य पदभरती मोहीम सुरू करणे बाबत लक्षवेधी मांडवी.
👍 🙏 8

Comments