
आदिवासी युवा कार्यकारणी MH राज्य TRTI/TribalYouthMH™
9.8K subscribers
About आदिवासी युवा कार्यकारणी MH राज्य TRTI/TribalYouthMH™
*आदिवासी युवा कार्यकारणी MH राज्य, संपूर्ण MH राज्य आदिवासी वसतिगृह विद्यार्थी व विद्यार्थिनी, आदिवासी विद्यार्थी आदिवासी विशेष पदभरती, आदिवासी विकास विभाग, समाजकल्याण विभाग, डॉ बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह, TRTI/BARTI/SC/ST विद्यार्थीसाठी प्रयत्न* जाहिरात साठी - @TribalYouthMHAdmin1 *आदिवासी युवा कार्यकारणी व्हॉट्स ऍप ग्रुप* https://chat.whatsapp.com/KvTkG3fJPWD7r5BtUbA82v जॉईन - *Telegram ग्रुप* https://t.me/TribalYouthMH1 जॉईन - *टेलिग्राम चॅनल लिंक* https://t.me/TribalYouthMH जॉईन - *ट्विटर अकाऊंट चॅनल लिंक* https://x.com/TribalYouthMH?s=09
Similar Channels
Swipe to see more
Posts

विषय : MPSC गट "क" लिपिक व कर सहाय्यक 2023 पदासाठी नुकताच निकाल प्रसिद्ध झालेला आहे कागदपत्र तपासणी दरम्यान अनुसूचित जमातीचे (ST) जातवैधता प्रमाणपत्र सादर करू न शकलेल्या उमेदवारांची (Cast Validity) तपासणी करावी व सदर राखीव पदांसाठी जात वैधता धारक उमेदवारांचा विचार करावा व MPSC भरती वेळी अनुसूचित जमातीचे जातवैधता प्रमाणपत्र बंधनकारक करणे बाबत

[email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], http://,[email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected]

#MPSC मेल मोहीम 📌 मा. अध्यक्ष महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC गट "क" पदासाठी) 👉 ONE क्लिक मेल साठी (ST विद्यार्थ्यांना अत्यंत आवश्यक मेल मोहीम) 1) MPSC गट क 2023 लिपिक व कर सहाय्यक पदासाठी नुकताच निकाल प्रसिद्ध झालेला आहे कागदपत्र तपासणी दरम्यान अनुसूचित जमातीचे जातवैधता प्रमाणपत्र बंधनकारक करणे बाबत Link : 👇👇👇👇 📌 https://qr.me-qr.com/Rf0Oc5Sg 📌 MPSC आयोगाला MPSC गट क लिपिक व कर सहाय्यक पदा संदर्भात मा. अध्यक्ष महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांना सर्वांनी मेल करायचा आहे. 👉1) प्रति मध्ये असलेले सर्व सन्मानित यांचे ID दिलेले आहेत ते कॉपी करून घ्या. 👉2) आता वरील 🖇️ लिंक शेअर केली आहे त्या वर क्लिक करा. 👉3) Advertisement ला स्कीप करा. आपल्या G- मैल वर जाईल सर्व टाईप केलेला मजकूर दिसेल. 👉4) To, या लाईन मध्ये फक्त सर्व सन्मानित यांचे सर्व ID पेस्ट करा. 👉5) वरील प्रमाणे सर्व मेल मध्ये मायना व आयडी तयार असल्यास फक्त खालील प्रोसेस करावी. 👉6) आलेल्या मजकुराच्या सर्वात खाली आपला कृपाभिलाशी खाली आपले नाव टाका व सेंड करा. सर्वात सोपी पद्धत मेल करायची. जास्तीत जास्त संख्येने आदिवासी विद्यार्थ्यानी सहभागी व्हा व आपल्या हक्कासाठी 1 मिनिट द्या.

थोडासा वेळ लागेल परंतु मेल मोहीम यशस्वी होईल. सर्वांनी प्रयत्न सुरू ठेवावे. व सामाजिक संघटना ना सुद्धा आपल्या लेटर पॅड वर सर्व मुद्दे घ्यायला लावावे.

आदिवासी युवकांच्या पालघर येथे शिक्षकांच्या 1069 रिक्त जागा भरणार ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ आदिवासी युवा कार्यकारणी महाराष्ट्र, राज्य 𝗝𝗼𝗶𝗻 : https://t.me/TribalYouthMH

⚠️ 2024 Combine STI 06 जागा वाढण्याची शक्यता ST अनुसुचित जमाती साठी 06 पदे वाढ होऊ शकते.

आपल्या चॅनल मधील निवड झालेल्या उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन..🎉🎉 कृपया आम्हाला कळवा..

opting out करणारा साठी... एसटी प्रवर्ग वरील उमेदवारा कडे पर्याय उपलब्ध आहे. आपल्या इच्छप्रमाणे पोस्ट घेऊ शकता

प्रिय बोगस दिव्यांग व बोगस जात प्रमाणपत्र धारक विद्यार्थ्यांना कळकळीची विनंती आहे कृपया प्राधिकरण (preferance)देवू नका.. कारण आयोग तर तुम्हाला जागा दाखवेलच पण आम्ही स्वतः आणि सामाजिक संघटना मिळून आयोगाकडे नाव देईल… खरोखर काल पासून मोहीम सुरू केलीय ८ मूल सापडलेले आहे .. त्यामुळे कृपया विचार करा … तुमच नाव प्राधिकरण मध्ये दिसल म्हणजे आयोगास माहीती समजली समजा🙏 🚷जनहितार्थ जारी

ST प्रवर्गासाठी प्रक्रियेत 2023 ला राज्य कर निरीक्षक STI 3 पद होते या माहितीनुसार 9 पद प्रक्रियेत आहेत याचा अर्थ 6 मग कुठे आहेत.....कारण 9 जागा रिक्त आहेत....6 जागा आयोगाकडे गेल्या का ते पाहावं लागेल....कारण RTI ला मिळालेल्या उत्तराला त्यांनी त्या जागा प्रक्रियेत आहेत अस म्हणल आहे. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ आदिवासी युवा कार्यकारणी महाराष्ट्र, राज्य 𝗝𝗼𝗶𝗻 : https://t.me/TribalYouthMH