
आदिवासी युवा कार्यकारणी MH राज्य TRTI/TribalYouthMH™
January 26, 2025 at 05:11 AM
📌👉महाराष्ट्र राज्य मधील प्रत्येक आदिवासी वस्तीगृह मधून DBT बाबत अहवाल मागितला जात आहे. तरी सर्व आदिवासी विद्यार्थी यांनी अहवाल बाबत संबंधित आदिवासी वसतिगृह गृहपाल याच्या सोबत संपर्क करून योग्य माहिती देण्या बाबत चर्चा करावी.
✨👉🏻 संपूर्ण pdf साठी https://t.me/TribalYouthMH/2814
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
आदिवासी युवा कार्यकारणी महाराष्ट्र, राज्य
𝗝𝗼𝗶𝗻 : https://t.me/TribalYouthMH