
आदिवासी युवा कार्यकारणी MH राज्य TRTI/TribalYouthMH™
January 26, 2025 at 07:37 AM
हिंगोली येथे मा ना श्री नरहरी झिरवाळ साहेब पालकमंत्री हिंगोली तथा अन्न व औषधी प्रशासन मंत्री यांचा आदिवासी समाजाच्या वतीने सत्कार केला... यावेळी मा आ डॉ संतोष टार्फे यांची प्रमुख उपस्थिती होती... यावेळी पालकमंत्री महोदय यांच्या समवेत आदिवासी विशेष भर्ती, अनुसूचित जमाती चे रिक्त पदे भरणे, आदिवासी आश्रमाशाळेची गुणवत्ता वाढीसाठी कठोर पाऊल घेणे,कलम 85 नुसार खातेफोड करणे, इत्यादी मागण्या करण्यात आल्या... यावेळी मंत्री महोदय यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून वरिष्ठ स्तरावर बैठक घेऊन प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.. याबद्दल साहेबांचे आभार.. यावेळी आदिवासी युवक कल्याण संघ व कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते..
👍
3