आदिवासी युवा कार्यकारणी MH राज्य TRTI/TribalYouthMH™
January 26, 2025 at 07:40 AM
📌👉 TRTI मार्फत महाराष्ट्रातील आदिवासी विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना स्पर्धा परीक्षेचे मोफत क्लासेस हे महाराष्ट्र मधील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आलेले आहेत त्या क्लासेसचा फायदा आदिवासी विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन अखिल भारतीय आदिवासी विद्यार्थी विकास परिषद महाराष्ट्र राज्य मार्फत करण्यात येत आहे
TRTI क्लास करत असताना विद्यार्थ्यांना कुठल्या प्रकारच्या अडचणी आल्यास
तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता आपल्या समस्या आम्ही सोडून देऊ व महाराष्ट्रामध्ये कोणत्या अकॅडमी मध्ये रेगुलरली क्लासेस होत नसेल तर तुम्ही आम्हाला नक्की कळवू शकता त्यावरती संघटनेमार्फत योग्य ती कारवाई केली जाईल.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
आदिवासी युवा कार्यकारणी महाराष्ट्र, राज्य
𝗝𝗼𝗶𝗻 : https://t.me/TribalYouthMH
👍
10